Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT Exam 2023 | बुलबुल आपले घरटे कुठे बनवते | Where does a bulbul make its nest ?

बुलबुल आपले घरटे कुठे बनवते ?
Where does a bulbul make its nest ?

A. कुंपण (Hedges)
B. झुडपे (Bushes)
C. दोन्ही कुंपण आणि झुडपे (both hedges and bushes)
D. वरीलपैकी एकही नाही (none of the above)

Answer: C. दोन्ही कुंपण आणि झुडपे (both hedges and bushes)

स्पष्टीकरण: बुलबुल आपले घरटे छोट्या फांद्या, डहाळे आणि पाने यांचा वापर करून बनवते. बुलबुल पक्षाचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असून ते कुंपण आणि झुडूप किंवा बांबूच्या रांजीमध्ये बनवते. 

बुलबुल पक्षाची माहिती
Bulbul Bird Information In Marathi

बुलबुल या पक्षाचं मुख्य खाद्य फळे, कीटक, मध आहे. 
बुलबुल या पक्षाला इंग्रजी मध्ये Pycnonotidae असे नाव असून या बुलबुल पक्षाचे शास्त्रीय नाव वल्गुवदाद्य असं आहे.

बुलबुल पक्षी गोंगाट करत थव्याने राहतात तर नर आणि मादी हे दोन्हीही सारखेच दिसतात. 

वरील प्रश्न शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 2017 च्या परीक्षेमध्ये आलेला होता अशा पद्धतीने आपल्याला पक्षी व त्यांचे घरटे राहण्याचे ठिकाण प्राणी व त्यांचे राहण्याचे ठिकाण विचारले जाऊ शकतात म्हणून आपल्याकडे पक्षी प्राणी व त्यांचे निवासस्थान याची माहिती नक्कीच हवी.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी याचा अभ्यासक्रम पाहता 120 मार्क्स अभियोग्यतेसाठी आणि 80 मार्क्स बुद्धिमापन चाचणीसाठी आहेत. (TAIT Exam 2023 Syallabus)
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या