Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT | अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? What is the synonym of Akhand?

प्रश्न: अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

A. खंडित
B. अपूर्ण
C. सलग
D. अलग

उत्तर : C. सलग

स्पष्टीकरण: ऑप्शन A मध्ये दिलेल्या खंडित या शब्दाचा अर्थ तुटलेला किंवा मोडलेला किंवा खंड झालेला असा होतो.

ऑप्शन B अपूर्ण म्हणजे पूर्ण न झालेला किंवा मध्येच थांबलेला असा त्याचा अर्थ होतो. 
तर ऑप्शन D मध्ये असलेला अलग हा शब्द वेगळा करणे या अर्थाने वापरला जातो. म्हणून ऑप्शन C सलग याचा अर्थ खंड न पडलेला म्हणजेच न थांबता असा होतो. म्हणून बरोबर उत्तर ऑप्शन C आहे

अखंड या शब्दाचे मराठी मधील समानार्थी शब्द : सारखा, सतत, संतत, एक सारखा, निरंतर, अविरत, अनवरत, सलग


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT 2023) यासाठी आपल्याला मराठी भाषिक क्षमता चाचणी मध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे शब्दसाठा भरपूर हवा. यासाठी तुम्ही समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पाठ करून ठेवायला हवेत. 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी ( TAIT Question Paper PDF) ही परीक्षा प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक भरतीसाठी घेतली जाते. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या