Amazon

Ads Area

header ads
header ads

TO BE ची आणि TO HAVE ची रुपे आणि Cases

मित्रहो या लेखात आपण To be chi rupe in English Grammar हा भाग बघणार आहोत.

TO be ची रूपे Photos


एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I मी We आम्ही
द्वितीय पुरुष You तू You तुम्ही
तृतीय पुरुष He तो, She ती, It ते They ते, त्या, ती

To be ची रुपे:

वर्तमानकाळ - am, is, are
भूतकाळ - Was, were
भविष्यकाळ - Shall be, Will be

To be ची वर्तमानकाळी रुपे: am, is, are

एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I am We are
द्वितीय पुरुष You are You are
तृतीय पुरुष He is, She is, It is They ar

बाकी एकवचनी कर्त्यासमोर is घ्यावे आणि अनेकवचनी कर्त्यासमोर are घ्यावे.

उदाहरण.
1. Akash is going to school. 
2. People are going to market.


To be ची भूतकाळी रुपे: 
was, were

एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I was We were
द्वितीय पुरुष You were You were
तृतीय पुरुष He was, She was, It was They wer


बाकी एकवचनी कर्त्यापुढे was घ्यावे आणि अनेकवचन कर्त्यापुढे were घ्यावे 
उदाहरण: 1. Akash was going to school.
2. People were going to market.

To be ची भविष्यकाळी रुपे
Shall be, Will be


एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I Shall be We Shall be
द्वितीय पुरुष You will be You will be
तृतीय पुरुष He will be, She will be, It will be They will b


बाकी एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यापुढे will be घ्यावे.

या लेखात आपण English Grammar in Marathi मध्ये देत असून टू बी ची रूपे चा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या भागात आपण टू बी ची रुपे पाहिली.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads