To have ची रूपे - English Grammar in Marathi

 मागील लेखात आपण To be ची रूपे पाहिली आता या लेखात आपण To have ची रुपे पाहुयात.To have ची रुपे

वर्तमानकाळ: have, has

भूतकाळ: had

भविष्यकाळ: shall have, will have

To have ची वर्तमानकाळी रुपे:

have, has


एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I have We have
द्वितीय पुरुष You have You have
तृतीय पुरुष He have, She have, It have They have

इतर एकवचनी कर्त्यापुढे has व अनेकवचनी कर्त्यापुढे have वापरावे.

उदाहरण: 1. Akash has eaten a apple.
2. People have eaten a apple.

To have ची भूतकाळी रुपे:
had

एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I had We had
द्वितीय पुरुष You had You had
तृतीय पुरुष He had, She had, It had They ha

इतर एकवचनी व अनेकवचनी कर्त्यापुढे had वापरावे.
उदाहरण:
1. Akash had eaten a apple.
2. People had eaten a apple.

To have ची भविष्यकाळी रूपे:
Shall have, Will have


एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष I shall have We had
द्वितीय पुरुष You will hav You had
तृतीय पुरुष He had, She had, It had They had

इतर एकवचनी आणि अनेकवचनी कर्त्यापुढे will have वापरावे.
उदाहरण:
1. Akash will have eaten a apple.
2. People will have eaten aaple.

विभक्ती - वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने