Amazon

Ads Area

header ads
header ads

सुसंगत वाक्यांचा परिचय अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा

प्रश्न: पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा.
(पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)

प्रश्न : 1. अचानक ________ पाऊस कोसळला.

1. मौसमी
2. अवकाळी
3. मृग नक्षत्राचा
4. हस्त नक्षत्राचा

उत्तर: अवकाळी

प्रश्न: 2. त्यामुळे जगाचा पोशिंदा ________

1. सुखावला
2. हवालदिल झाला
3. आनंदाने नाचू लागला
4. कंठशोष करू लागला

उत्तर: हवालदिल झाला

प्रश्न: 3. शेतीची अपरिमेय झालेली हानी पाहून शासनाने त्यांना______ मदत केली.

1. रेखीव
2. भरीव
3. भौतिक 
4. भावनिक

उत्तर: भरीव

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads