Amazon

Ads Area

header ads
header ads

शब्दांच्या जाती(Shabdanchya Jati) मराठी व्याकरण Marathi Grammar

शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा भाग आहे. शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी, अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय असे आठ जाती आहेत.
एक अथवा एकापेक्षा अधिक अक्षरांचा अर्थपूर्ण गट म्हणजे शब्द होय. तर अश्या शब्दांच्या समूहापासून वाक्य बनतं आणि वाक्यामध्ये असणाऱ्या या शब्दांपासून वाक्याचा पूर्ण अर्थ समजतो. म्हणजे शब्द खूप महत्वाचे आहेत तर या शब्दांचे दोन प्रकार पडतात .


1. विकारी शब्द किंवा सव्यय शब्द 

शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करत असताना काही शब्दाच्या स्वरूपामध्ये बदल होतो त्यांना विकारी किंवा सव्यय शब्द म्हणतात.
उदारणार्थ: ती- तिला, तिचा, 
मनुष्य- मनुष्याची, मनुष्याला...

2. अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द

शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करत असताना शब्दांच्या स्वरूपामध्ये कोणताच बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द म्हणतात.
उदा. जर, तर, पण, परंतु,छे, हळू, जलद इ.

विकारी म्हणजे सव्यय शब्दांच्या 4 जाती आहेत.
अविकारी म्हणजे अव्यय शब्दांच्या 4 जाती आहेत.
अश्याच महत्वाच्या माहितीसाठी 'जीवन मराठी' ला सोशल मीडियावर सबस्क्राईब करा.

कृष्णा रोकडे सरांचे TET पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Bee TET - Shikshak Patrata Pariksha Paper 1 & 2
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads