Amazon

Ads Area

header ads
header ads

राजगादी समानार्थी शब्द मराठी | Rajgadi Samanaarthi Shabd Marathi

राजगादी समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Rajgadi in Marathi

राजगादी हा शब्द मराठीमध्ये राजाची गादी किंवा राजा बसतो त्या ठिकाणावर असलेली गादी असा होतो. सिंहासनास देखील राजगादी असा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. 

राजगादी या शब्दाला उच्चासन किंवा तख्त, आसन किंवा सिंहासन असे मराठी समानार्थी शब्द आहेत.

कोणताही राजा ज्या ठिकाणावर बसतो त्याला राजगादी किंवा सिंहासन असं संबोधलं जातं. 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads