Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT Exam 2023 | What was the day of week on 19th June 1440?

19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? (TAIT 2017 Question)

What was the day of week on 19th June 1440?

A. गुरुवार (Thursday)
B. बुधवार (Wednesday)
C. शुक्रवार (Friday)
D. शनिवार (Saturday)

Answer C. शुक्रवार (Friday)

स्पष्टीकरण:
स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या रीजनिंग वरील कॅलेंडरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट माहित असणे गरजेचे आहे.

यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे विषम संख्या. प्रत्येक वर्षामध्ये 365 दिवस असतात. मात्र लीप वर्षांमध्ये 366 दिवस असतात. हे 366 दिवसांपैकी एक दिवस हा प्रत्येक वर्षी सहा तास जादा येत असल्यामुळे येतो. असे चार वर्षाची सहा तास मिळून दर चौथ्या वर्षी लीप वर्ष येते.

प्रत्येक वर्षामध्ये 52 आठवडे व एक दिवस अधिक असतो. तर लीप वर्षांमध्ये 52 आठवडे आणि दोन दिवस अधिक असतात.

कॅलेंडरवरील रीजनिंग चे प्रश्न सोडवत असताना एक कन्सेप्ट लक्षात ठेवा.
100 वर्षांमध्ये 5 विषम किंवा ऑड दिवस असतात.
200 वर्षांमध्ये तीन विषम किंवा ऑड दिवस असतात. 
200 वर्षांमध्ये एक विषम दिवस म्हणजेच ऑड दिवस असतो.
तर 400 वा वर्ष हा लीप वर्ष असतो त्यामुळे यामध्ये कोणतेही विषम दिवस म्हणजेच ऑड दिवस नसतात.

प्रश्न. 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता?

आता वरील कन्सेप्टनुसार आपण या प्रश्नाचे उत्तर सोडवूया. 
प्रथमता 1440 ऐवजी 1439 वर्ष धरावे कारण 40 वर्ष अजून पूर्ण झाले नाही.

वरील वर्ष लीप वर्ष आहे की नाही हे पाहण्यासाठी 4 ने भाग द्यावे. 
1440 ÷ 4 = 360 
1440 या वर्षाला चार ने पूर्ण भाग जातो.
म्हणजेच 1440 हा वर्ष लीप वर्ष आहे.

आता मागील संख्या लीप वर्षाची धरावी
1200 यामध्ये ऑड म्हणजेच विषम दिवस नाहीत
पुढचे 200 वर्ष मध्ये वरील कन्सेप्टनुसार तीन विषम दिवस येतात.
आता वरच्या 39 वर्षाला किती लीप वर्ष येतात हे पाहण्यासाठी 39 ÷ 4 करावे. 39 ला 4 ने भागल्यावर 9 लीप वर्ष मिळतात. म्हणून 39 + 9 करावे. कारण 39 प्रत्येक वर्षी विषम दिवस आहेत तर लीप वर्षाचे नऊ दिवस आहेत. 48 विषम दिवस होतात. 48ला आठवड्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 7 ने भागावे. 6 विषम दिवस आपल्याला मिळतात. 

प्रश्नांमध्ये 19 जून ही तारीख दिली आहे. म्हणजे 1440 या वर्षामधील 19 जून. तर 1440 हा वर्ष लीप वर्ष आहे. आता चौदाशे चाळीस मध्ये 19 जून पर्यंत किती दिवस आहेत हे मोजावे. यासाठी आपल्याला महिन्याच्या तारखा माहित पाहिजेत.
जानेवारीमध्ये 31 फेब्रुवारीमध्ये 29 (लीप वर्ष) मार्चमध्ये 31 एप्रिल मध्ये 30 मे मध्ये 31 आणि जून महिन्याचे 19 दिवस 

31+29+31+30+31+19 = 173
आलेल्या बेरजेला 7ने भागावे. म्हणजे आपल्याला यामधील विषम दिवस सापडतात
173÷7 = 24.71

म्हणजे यावर्षी आपल्यात 24 आठवडे आहेत. 
24 ÷ 7 = 3 म्हणजे 3 विषम दिवस आहेत आता

0+3+6+3 = 12

12÷7 = बाकी उरतो 5 म्हंजे आठवड्याचे 5 दिवस

म्हणून शुक्रवार हा वार येतो.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads