Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT Exam 2023 | choose the word which is most similar in meaning

Question. Choose the word which is most similar in meaning to the given word.
BEGIN

A. COMMENCE
B. CEASE
C. CONCLUDE
D. TERMINATE

Answer. A. COMMENCE

स्पष्टीकरण: BEGIN म्हणजे मराठीमध्ये सुरू असा अर्थ होतो. तर ऑप्शन ए COMMENCE यांचा अर्थ मराठी मध्ये सुरू असा होतो. येथे समानार्थी शब्द विचारल्यामुळे ऑप्शन A हे उत्तर बरोबर आहे.

CEASE याचा मराठी मध्ये अर्थ थांबवणे असा होतो.
CONCLUDE या शब्दाचा मराठी अर्थ निष्कर्ष काढणे असा होतो.

TERMINATE या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ संपुष्टात आणणे असा होतो.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती करिता खूप महत्त्वाची एक्झाम आहे यामध्ये 200 मार्काचा प्रश्न असून किमान आपल्याला 140 च्या वर मार्क पडायला हवेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या