Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT Questions | How many girls are there in the class?

प्रश्न मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूने नवव्या स्थानावर उभी आहे. तर वर्गात एकूण किती मुली आहेत?
A class of girls stands in a single line. One girl is ninth in order from both the ends. How many girls are
there in the class?

A . 27
B. 17
C. 38
D. 39

स्पष्टीकरण
वरील प्रश्न सोडवत असताना मुलीचे स्थान गुणिले दोन वजा एक करावे म्हणजे बरोबर उत्तर आपल्याला मिळते. कारण मुलगी मध्यभागी उभी आहे त्यामुळे तिला एकदाच मोजावे लागते.

=मुलीचे स्थान x 2 - 1
= 18 - 1
= 17

उत्तर (Answer) B. 17

शिक्षक भरती साठी आवश्यक असलेली टी ए आय टी 2023 ही परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात येणार आहे आयबीपीएस च्या सिल्याबस मध्ये सीटिंग अरेंजमेंट म्हणजेच वरील सारखे प्रश्न नेहमीच येतात त्यामुळे असल्या प्रश्नांचा आपण नेहमी सराव करावा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या