Amazon

Ads Area

header ads
header ads

राज्याचे उर्जासंकट टळले, महावितरण चे खाजगीकरण नाही

महाराष्ट्रातील महावितरण सहित अनेक वीज कर्मचारी महावितरण कंपनीच्या खासगीकरण विरोधामध्ये 3 दिवसांचा संप पुकारला होता. पण हा संप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संघटनांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करताच मागे घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील 32 संघटना मध्ये काम करत असलेली दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तीन दिवसाचा संप पुकारला होता. “राज्यसरकारला या तीनही कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही. उलट पुढील 3 वर्षात या तीनही कंपन्यांमध्ये 50 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही", असे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads