Amazon

Ads Area

header ads
header ads

भोगी का साजरी केली जाते? Bhogi Mahiti in Marathi

आपण एक वाक्य नेहमी ऐकत आलो आहोत 'न खाई भोगी तो सदा रोगी'. नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणारा सण म्हणजे मकर संक्रांत होय. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. 
भोगी साजरा करण्यामागे कारण काय?

भोगी आज सना दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण इंद्रदेवानं आपल्या धरतीवर उदंड पीक पिकावर म्हणून या दिवशी प्रार्थना केली होती. आणि यामुळेच अशी पिकं वर्षानुवर्ष पिकत राहावी म्हणून प्रार्थना भोगी करून साजरा केली जाते.

भोगी सण कसा साजरा करतात?

बऱ्याच राज्यांमध्ये भोगीच्या (Bhogi) दिवशी लहानशी होळी पेटवत त्यामध्ये बऱ्याच वस्तूंची आहुती देण्यात येते. तर भोगी(bhogi ka  sajari kartat) सणादिवशी बऱ्याच प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते. यामध्ये पावटा, घेवडा, हरभरा, कांद्याचे पात, गाजर, वांगे, वाटाणा, शेंगदाणे, फ्लॉवर आधी भाज्या वापरल्या जातात.

तर यासोबत तीळ लावत बाजरीची भाकरी बनवण्यात येते. सोबतच सूर्य देवाची प्रार्थना आणि घरातील देवांची पूजा करत नैवेद्य दाखवण्यात येतो. हा आहे भोगी(bhogi chi mahiti Marathi madhye) साजरी करण्यामागचे मुख्य कारण.

मकर संक्रात 2023 
मकर संक्रांत 2023(Makarsankranti 2023) या वर्षी 15 जानेवारी रोजी आला आहे.

अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी जीवन मराठीला फॉलो करायला विसरू नका ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हा लेख आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads