Amazon

Ads Area

header ads
header ads

ˈअटिट्यूड् असलेल्या मुलांसाठी मराठी मध्ये फिशपोंड/ शेलापागोटे 2023 | Fishpond In Marathi For Attitude Boy

महाविद्यालयीन जीवनात बऱ्याच मुलांमध्ये भरपूर Attitude असतो. अशी मुल खूप Attitude दाखवत असतात. अश्या मुलांच्या कॉलेजच्या Gathering मध्ये आपण फिशपोंड म्हणजे शेलापागोटे टाकून मज्जा करू शकतो. म्हणून आम्ही तुमच्यासाठी जबरदस्त, तुम्हाला माहित नसलेले, shelapagote येथे देत आहोत. 

New Marathi Fishpond 2023:
बोलतो खणखणीत
चालतो दणदणीत।
जवळ आला की वाटतं
द्यावी सणसणीत।😠

Latest ShelaPagote 
एका हातात चकना दुसऱ्यात कॉटर।
तरी स्वतःला समजतो हॅरी पॉटर।😂

शेला पागोटे म्हणजे शालुतून जोडे हानने म्हणजेच समोरच्या व्यक्तीला त्याच्या नकळत बोलणे. असे बोलणे त्या व्यक्तीचे नाव न घेता बोलले जाते त्यामुळे त्याला कळत नाही मात्र तो व्यक्ती जर हुशार असेल तर त्याला लगेच लक्षात येते.

Attitude Boy Fishpond:
स्वतःला समजतो ऋतिक रोशन।
तुझा आकार कळतच नाही वर्तुळ, त्रिकोण की चौकोन।🤣

नवीन मराठी फिश्पोंड:
स्वतःस समजतो अमीर खान।
पण हा तर कोळशाची खाण।😝😜

Fishpond In Marathi For Boy Funny
करायला गेला रक्त दान।
करायला गेला रक्त दान।
पाठवलं घरी म्हणाले आहेस तू लहान।🤓

Fishpond In Marathi For Best Friend

हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
हात अगरबत्ती , पाय मेणबत्ती
तरी याने पटवलाय एक आफ्रिकन हत्ती।😜😝

कॉमेडी फिशपॉन्ड शेला पागोटे मराठी

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎

Funny Marathi fishponds

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

Fish Pond Game In College?

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

Marathi fishpond
मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…😂😂😂

Khatarnak fishpond in marathi
भाऊच्या घरात मार्बल ची फरशी
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

Best Marathi Fishpond 2023
आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू
आम्ही दोघे भाऊ, कॅण्टीन मध्ये चहा पिवू
कोणी पाजला तर पिवू, नाहीतर तसेच परत येऊ.

मराठी फिशपॉंड्स
कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि
घरी झोपतो गोणपटात

मराठी शेले पागोटे

खिशात नाही आना
आणि
म्हणे मला बाजीराव म्हणा

Fishpond For Best Friend

झकास टोपी माझी दिसते तुला भकास
नजरच तुझी अशी जस किड लागले पिकास

Fish Pond in Marathi
तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

मराठी मधील काही मजेदार फिश पॉन्ड 
अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

शेलापागोटे मराठी
माय म्हणते युवराज ,
बाप म्हणतो शिवराज ,
हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज

Fishpond In Marathi 2022
शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणि म्हणे मी हनुमान भक्त

Funny Fish Pond
स्वत : ला समजतो हॅरी पॉटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads