Amazon

Ads Area

header ads
header ads

बिग बी अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रपटासाठी 'एवढे' घेतले होते मानधन - amitabh bachchan birthday

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते 'बिग बी' म्हणजेच अमिताभ बच्चन हे आज आपला 79 वा वाढदिवस साजरा (amitabh bachchan birthday) करत आहेत.  ते आपल्या वयाच्या 79 व्या वर्षी सुद्धा अफलातून अभिनय करताना पडद्यावर दिसतात. अमिताभ बच्चन आता एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात. मात्र त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी किती रुपये मानधन घेतले होते? हे तुम्हाला माहीत आहे का?


चला तर जाणून घेऊया!

आता कोट्यवधी रुपयांची कमाई आणि आपल्या अभिनयाने प्रत्येक प्रेक्षक वर्गाला चाहात्यांच मनोरंजन करणारे अमिताभ बच्चन हे पहिल्या चित्रपटासाठी केवळ पाच हजार रुपये इतकच मानधन घेतले होते.  ही माहिती त्यांनी स्वतः एका शोमध्ये दिली आहे. अमिताभ आणि शाहरुख खान यांच्यामध्ये रंगलेल्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा व्हायरल होत आहे हा व्हिडीओ शाहरुख खान ने शेअर केला होता.


अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट कोणता होता?

अमिताभ बच्चन यांनी आपलं करियर 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून सुरू केलं होतं. त्यांनी या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं होतं आणि या चित्रपटासाठी केवळ त्यांना पाच हजार रुपये मानधन मिळालं होतं. आत्ता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी ही आपली पहिली कमाई होती असं शाहरुख खानला सांगितल आहे.

आज घडीला अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या किमती 200 कोटींपेक्षा जास्त आहेत. या बंगल्याची नावे 'जलसा' आणि 'प्रतीक्षा' अस आहेत. तर चित्रपट आणि जाहिरातीतून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या बॉलिवूडच्या महानायकाची पहिली कमाई केवळ पाच हजार रुपये इतकी होती.


अमिताभ बच्चन यांच्या जन्म ठिकाण Allahabad, United Provinces, British India (present-day Uttar Pradesh, India) होत. Angry Young Man, Shahenshah of Bollywood, Star of the Millennium, and Big B या नावाने सुद्धा ओळखतात. 

अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अपडेट साठी जीवन मराठी ला फॉलो करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads