Amazon

Ads Area

header ads
header ads

प्रतिक्षा संपली! BMW ची पहिली स्कूटर BMW C400 GT आता' या' दिवशी होणार भारतात लॉन्च. पहा ही BMW ची पहिली स्कूटर

जगप्रसिद्ध असणारी तसेच सर्वात आघाडीवर असणारी फोर व्हीलर कंपनी म्हणून BMW ला सर्वजणच ओळखतात. बजेट आणि त्याप्रमाणे फीचर हे या गाड्यांचे वैशिष्ट्य आहे. आता ही कंपनी एका वेगळ्याच चर्चेस भाग ठरली आहे. कारण BMW या कंपनीने आता एक नवीन स्कूटर भारतात लॉन्च करायचे जाहीर केले होते.
BMW C 400 Gt ही स्कूटर आता लवकरच भारतात लाँच होईल . जर्मन वाहन निर्मिता कंपनी BMW Motorrad India ने जाहीर केले आहे की, साधारणतः 12 ऑक्टोंबर रोजी ही BMW C 400 Maxi Scooter भारतीयांना खरेदी करण्यास मिळेल. पण किंमत किती? सर्वांनाच माहित आहे BMW ही नामवंत कंपनी अनेक फोर व्हिलर गाड्या लॉन्च करत असते. त्यांचे किंमत ही भरगोस असून फीचर ही अत्यंत भारी असतात. 

त्याचप्रमाणे ही स्कूटर अनेक नवीन फीचर्ससोबत लाँच करण्यात आली आहे. म्हणूनच या स्कूटरची बुकींग आधीच सुरू करण्यात आहे आणि तुम्ही या स्कूटर ची आधी १ लाख रुपयांचे प्री बुकिंग टोकण भरून मिळवू शकता. या नवीन आलेल्या स्कूटर मध्ये पावरफूल इंजिन असुुन या प्रीमियम स्कूटर मध्ये 350 cc लिक्विड कूल्ड इंजिन सोबतच सिंगल सिलेंडर प्रोव्हाइड केले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या