Amazon

Ads Area

header ads
header ads

Ramayan या Movie मध्ये हृतिक रोशन आणि रणबीर कपूर, मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

मागील काही काळापासून ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा नवीन ट्रेंड बॉलिवूडमध्ये आलेला आहे. यामध्ये तान्हाजी, पानिपत, बाजीराव मस्तानी या सारख्या चित्रपटांचा समावेश होतो. 
Ramayan Movie Photos
आता नवीन बातमी हाती लागली असून प्रसिद्ध निर्माते मधू मंटेना हे 'रामायण' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तरी या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि रणबीर कपूर दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तर 'Ramayan' या Movie चे Budget सुमारे 750 कोटी असल्याची माहिती मिळत आहे.

Ramayan Movie Cast

सध्या माध्यमात आणि सोशल मीडियावर मधू मंटेना यांच्यावर Ramayan या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे तर प्रसिद्ध अभिनेत्री Deepika Padukon आणि Hrithik Roshan हे या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती सोशल मीडियातून मिळत आहे. तर Ramayan 3D  चित्रपट असल्याने याचे बजेट 750 कोटी पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते.

जाहिरात : 

बॉलीवूड लाइफ या ऑनलाइन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, Ramayana Movie 2021 या चित्रपटातील दोन्ही कलाकारांना सुमारे 75 कोटी रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर ऋतिक रोशन हा रावणाची भूमिका साकारणार आहे, तर रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली जात आहे आणि या चित्रपटाच्या सेटची भव्यदिव्य निर्मीती केली जाणार आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सीता मातेचे भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील कलाकारांना मिळणाऱ्या मानधना मुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जाहिरात:

तर दुसरीकडे 'रामायण' या चित्रपटाअगोदर दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन यांची जोडी 'फायटर' या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अलीकडे या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आहे आणि या चित्रपटाचा टीजर ही प्रसिद्ध झालेला आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.

Ramayana Movie 2021 Release Date

याबद्दल आम्ही लवकरच आपल्याला कळवू, त्यासाठी जीवन मराठी च्या सोशल मीडिया पेजस ना फॉलो करून ठेवा.

अशाच बॉलिवूड आणि मनोरंजनपर माहिती साठी जीवन मराठी ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या