Amazon

Ads Area

header ads
header ads

The Last Hurrah चित्रपटात काजोल

बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही अखेरची नेटफ्लिक्स या ऑनलाईन विडिओ प्लॅटफॉर्मवरील 'त्रिभंग'मध्ये दिसली होती. काजोल आता परत नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या/ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 
द लास्ट हुर्रे' अस या चित्रपटाच नाव असून अभिनेत्री आणि दिग्दर्शक रेवती (The Last Hurrah Revathi)  या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कहाणी सत्य घटनेवर आणि खऱ्या पात्रांवर आधारित आहे. 



सुजाता नावाच्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करणाऱ्या महिलेची ही कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आता या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे आणि लवकरच शूटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटाचे निर्माते सुरज सिंह आणि श्रद्धा अग्रवाल आहेत. 

इंटरनेटवर सापडलेले 

अश्याच महत्वाच्या अपडेट्स वाचण्यासाठी, पाहण्यासाठी 'जीवन मराठी' ला सबस्क्राईब करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या