Amazon

Ads Area

header ads
header ads

हत्ती समानार्थी शब्द मराठी | Hatti Samanaarthi Shabd Marathi

हत्ती समानार्थी शब्द मराठी | Synonyms of hatti in Marathi

हत्ती हा शब्द मराठी भाषेमध्ये वापरला जातो. हत्ती हा शब्द प्राण्याला उद्देशून म्हटला जातो. हत्ती हा सोंड असलेला चतुष्पाद प्राणी आहे. हा प्राणी अंगाने विशाल असून शाकाहारी आहे. हा प्राणी दिसायला स्थूल दिसतो. हत्तीचे कान विशाल असतात. 

हत्ती या शब्दाला मराठी मध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. हत्तीला मराठी भाषेत ऐरावत असा समानार्थी शब्द आहे. कुंजर हा शब्द सुद्धा हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. गज, गजराज आणि गजेंद्र हे शब्द हत्ती या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द आहेत. भद्र आणि भद्रजाती हे दोन्ही शब्द हत्ती या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द आहे. मातंग, मतंगज हे शब्द देखील हत्ती या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द आहेत. वारण रदी यासारखे शब्द मराठी भाषेमध्ये हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या