Amazon

Ads Area

header ads
header ads

Climate Change; Google ने Doodle द्वारे दाखवले हवामान बदल

जीवन मराठी: हवामान बदल याची व्याख्या हवामानातील बदल( Climate Change ) म्हणजे तापमान आणि हवामानातील दीर्घकालीन बदल.  हे बदल नैसर्गिक असू शकतात, परंतु 1800 पासून, मानवी क्रियाकलाप हवामान बदलाचे मुख्य चालक आहेत, प्रामुख्याने जीवाश्म इंधन (जसे कोळसा, तेल आणि वायू) जळल्यामुळे, ज्यामुळे उष्णता अडकणारे वायू निर्माण होतात. ही व्याख्या United Nations ने दिली आहे.

आज वार्षिक पृथ्वी दिन 2022 ( Earth Day 2022) असून गुगलने त्यांच्या डूडल द्वारे हवामान बदल (Climate Change) हा विषय निवडला आहे. हा सध्याचा खूप महत्वाचा विषय आहे.

Google Earth Timelapse आणि इतर स्त्रोतांवरील वास्तविक टाईम-लॅप्स इमेजरी वापरून, गुगलने Google Doodle द्वारे आपल्या ग्रहाभोवती चार वेगवेगळ्या स्थानांवर हवामान बदलाचा प्रभाव कसा झाला आहे ते दाखवलं आहे. ही टाईम lapse दिवसभर असणार असून, प्रत्येक एका फोटो अनेक तास मुख्य पेज वर असणार आहे.


माउंट किलीमांजारो | टांझानिया, आफ्रिका

 माउंट किलीमांजारोच्या शिखरावर ग्लेशियर रिट्रीट

1986 ते 2020 पर्यंत दर वर्षी डिसेंबरमध्ये घेतलेल्या प्रतिमा 

Sermersooq | ग्रीनलँड

ग्रीनलँडमध्ये ग्लेशियर रिट्रीट


हर्ज वन | एलेंड, जर्मनी

झाडाची साल बीटलच्या प्रादुर्भावाने नष्ट झालेली जंगले

वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र दुष्काळामुळे


1995 ते 2020 पर्यंत दर वर्षी डिसेंबरमध्ये घेतलेल्या प्रतिमा


ग्रेट बॅरियर रीफ | ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील लिझार्ड बेटावर कोरल ब्लीचिंग


Source : Google doodle



जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. त्यानिमित्ताने गुगलने एक खास डुडल ठेवले आहे. यात हवामान बदलाचा प्रभाव दर्शवला असून त्याचा कसा परिणाम होतो यामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या अॅनिमेशन वेगवेगळ्या वर्षाची हवामान बदल दाखवण्यात आले आहे. हे हवामान वर्ष दर तासाला बदलणार आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads