सुंदर सुविचार व श्रेष्ठ विचार मराठी | GOOD THOUGHTS MARATHI STATUS | PHOTOS

सुंदर सुविचार मराठी आणि श्रेष्ठ विचार मराठी :
मित्रहो, सुविचार करणारा माणूस हा स्वतः सोबत समजाचेही कल्याण करण्याचा प्रयत्न करत असतो. चागलं  आणि सुंदर विचार मानवी जीवनामध्ये एक.प्रकारची नवी ऊर्जा निर्माण करतात. तसेच आम्ही निर्माण केलेले हे श्रेष्ठ विचार मराठी आपले कुटुंबीय आणि मित्रांसह शेअर केल्यास त्यांचासुद्धा दिवस चांगला होईल यात काही शंका नाही. म्हणूनच आम्ही आजच्या लेखामध्ये सुंदर विचार स्टेटस मराठी मध्ये देणार आहोत. तर हे मराठी प्रेरणादायी सुविचार फोटो आणि टेक्स्ट दोन्ही रूपात उपलब्ध असल्याने आपण हे डाउनलोड सुद्धा करू शकाल. तर चला पाहूया चांगले विचार मराठी स्टेटस.
लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात.

#सुविचार  #suvichar
मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं
भरतीचा माज नाही
अन्
ओहोटी लाज नाही
 तरीही अथांग..!

GOOD THOUGHTS MARATHI STATUS
काही गोष्टी 
आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही 
आणि 
नाही मिळाल्या तरीही.

सुंदर विचार स्टेटस मराठी
जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी
वाईट दिवसांशी लढावे लागते.

ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात
त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो.

सुंदर सुविचार मराठी

धन दौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात
परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धनवान होय.

आयुष्य कठीण आहे
पण अशक्य नाही.

सुंदर मराठी सुविचार

सुख व्यक्तीचा अहंकार
आणि दुःख व्यक्तीच्या
धैर्याची परीक्षा घेते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने