Amazon

Ads Area

header ads
header ads

गुगल डूडलने नाझिहा सलीमचा डूडल ठेवला आहे. कोण आहे Naziha Salim ? Today's Google doodle

GOOGLE DOODLE TODAY: आज, शनिवार 23 एप्रिल रोजी Google डूडल इराकच्या समकालीन कला दृश्यातील चित्रकार, प्राध्यापक आणि सर्वात प्रभावशाली कलाकारांपैकी एक असलेल्या नाझिहा सलीमचा (Naziha Salim)  जयंती करत आहे.  डूडल द्वारे तिचे काम ग्रामीण इराकी महिला आणि शेतकरी जीवन ठळक ब्रश स्ट्रोक आणि ज्वलंत रंगांद्वारे चित्रित करते.
Today's Google Doodle Naziha Salim

नाझिदा सलीम हिने बगदाद फाइन आर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन तिथे चित्रकलेचा अभ्यास केला आणि डिस्टिंक्शनसह डिग्री मिळवली. तिच्या कठीण परिश्रमामुळे आणि कलेची आवड यामुळे ती पॅरिसमध्ये इकोले नॅशनल सुपेरीअर डेस ब्यूक्स-आर्ट्समध्ये शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविलेल्या महिलांपैकी ती 
पहिली महिला होती.



पॅरिसमध्ये नाझिदा सलीमने फ्रेस्को आणि भित्ती चित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. पदवी प्राप्त केल्या नंतर, तिने परदेशात आणखी काही वर्षे कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम केले.

अखेरीस नाझिदा सलीम बगदादला Fine Arts Institute मध्ये काम करण्यासाठी परतली या ठिकाणी ती रिटायर होई पर्यंत शिकवायची. ती इराकच्या कला समुदायामध्ये 
अक्टिव होती आणि अल-रुवाडच्या संस्थापक सदस्यांपैकी ती एक होती, ही कमूनिटी परदेशात अभ्यास करून इराकी सौंदर्यशास्त्रात युरोपियन कला तंत्रांचा समावेश करतो.
तिने इराक: समकालीन कला, इराकच्या आधुनिक कला चळवळीच्या सुरुवातीच्या विकासासाठी एक महत्त्वाचा resource लिहिला.
Naziha Salim photo



WHY IS GOOGLE DOODLE CELEBRATING TODAY?

नाझिहा सलीमची कलाकृती शारजाह आर्ट म्युझियम आणि मॉडर्न आर्ट इराकी आर्काइव्हमध्ये आहे.

तिथे ब्रश आणि ब्रिम्ड कॅनव्हासेसमधून तिने तयार केलेली जादू तुम्ही पाहू शकता. आजची डूडल कलाकृती ही सलीमच्या चित्रकलेची शैली आणि कलाविश्वातील तिच्या दीर्घकालीन 
योगदान या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads