Amazon

Ads Area

header ads
header ads

मीठ हात उंच करून टाकण्यामागे हे आहे कारण?

कोणताही  खाद्यपदार्थ कितीही चांगला केला असला तरी मिठ असल्याशिवाय त्या पदार्थला चव येत नाही. केवळ चिमुटभर मीठ संपूर्ण रेसिपी ला चव देते. पण आपण किंवा व्हिडिओ मध्ये पाहताना मीठ नेहमी उंच हात करून म्हणजे पदार्थापासून काही अंतर राखून टाकले जाते.
मात्र ते असे का करतात माहीत आहे का? नाहीय चला तर मग जाणून घेऊ.
टी.व्ही., यूट्यूब किंवा व्हिडीओमध्ये आणि प्रत्यक्षातही शेफ  असे मीठ हात वर करून टाकत असताना आपण पाहत असतो. मसाले, मीठ किंवा कोणतेही ‘सिझनिंग’ टाकत असताना काही उंचीवर हात धरून टाकतात. ती स्टाईल किंवा व्हिडीओमध्ये चांगले दिसावे म्हणून नसते. तर या मागे शास्त्रीय कारण आहे. शेफ उंचावरून म्हणजे 10 ते 12 इंच वरून मीठ टाकतात. त्यावेळी पदार्थात ते मीठ एकसमान पसरले जावे म्हणून. म्हणजे पदार्थामध्ये मीठ किंवा मसाला पडताना मोठ्या क्षेत्रात विखुरला जातो. त्यामुळे साहजिक पदार्थात मीठ एकसमान मिसळून पदार्थ अधिक चविष्ट बनतो. 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या