Amazon

Ads Area

header ads
header ads

OnePlus चा नवा ५ जी स्मार्टफोन लॉंच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स | Nord N20 5G

OnePlus Nord N20 5G उत्तर अमेरिकेत लॉंच झाला आहे. 5G-रेडी स्नॅपड्रॅगन 6-सिरीज चिप, 64-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरे, AMOLED पॅनेल आणि फास्ट चार्ज होणारी मोठी बॅटरी यात देण्यात आला आहे. 
चला तर जाणून घेऊया OnePlus Nord N20 5G या स्मार्टफोनचे किंमत आणि फीचर्स...

OnePlus Nord N20 5G Specifications And Features
Smartphone च्या वरच्या डाव्या कोपऱ्यात पंच-होलसह 6.43-इंच AMOLED पॅनेल असणार आहे. 

Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍 
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.

OnePlus Nord N20 5G Battery
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 SoC सपोर्ट आहे. तर 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज यात देण्यात आला आहे. तर 4,500mAh बॅटरी असून 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


OnePlus Nord N20 5G Camera
सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा असून रीयर साइडला 64 MP चा ट्रिपल कॅमेरा सेट आहे. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 2MP मोनोक्रोम कॅमेरा आणि 2MP मायक्रो  कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus Nord N20 5G Price
OnePlus Nord N20 5G या फोन ची किंमत अमेरिकेमध्ये 21,500 रुपये आहे. 28 एप्रिलपासून हा स्मार्ट फोन तेथे उपलब्ध होणार आहे. सध्या स्मार्टफोन फक्त निळ्या रंगात उपलब्ध आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या