Amazon

Ads Area

header ads
header ads

मनोज जरांगेंचे उपोषणाच्या पाचव्या दिवशी हात थरथरले.

मनोज जरागांचे उपोषणाचा पाचवा दिवशी बोलताना त्यांच्या हातांचा थरकाप होताना दिसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर त्यांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली.
सरकारला 40 दिवसाची वेळ देऊन ही मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्याने मनोज रंगाने पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरागांचे उपोषणाला बसून 29 ऑक्टोबर रोजी हा त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषण करून पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती काहीशी खालवली आहे.
मनोज जरांगे पाटील बोलताना हातांचा थरकाप होताना दिसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया दिली.




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या