Amazon

Ads Area

header ads
header ads

आयुष्मान कार्ड योजनेचे फायदे नेमके काय आहेत?तुम्ही असा करा अर्ज, मिळणार 5 लाख रुपये | Ayushmaan Bharat

Apply Process For Ayushman Card : गरीब वर्गातून तुम्ही आला आहात का? तुम्ही गरजू आहे का? कोणत्याही योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?
तुम्ही राज्य व केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कल्याणकारी व फायदेशीर योजनेमध्ये सहभागी होऊन तुम्ही लाभ मिळू शकता.


ज्या पद्धतीने आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री योजना केंद्र सरकार देत आहे. अलीकडे अनेक राज्य सरकार या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत. पाच लाख रुपये पर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेता येऊ शकतात.  

आपण अशा परिस्थितीत इच्छित असाल,आपण देखील या योजनेत सामील होऊ शकता आणि त्याचा अंतर्गत लाभ घेऊ शकता.आता आपण जाणून घेऊया आयुष्मान योजनेची संबंधित असलेले बऱ्याच गोष्टी.

आयुषमान भारत कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता काय लागते? :-

तुम्ही आदिवासी किंवा निराधार असाल तुम्ही अनुसूचित जाती जमातीचे असाल. तुम्ही ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल तर...

जर तुम्ही तुमच्या कुटुंबात एखादा अपंग सदस्य असल्यास किंवा भूमिहीन असल्यास, घर तुमचे कच्चा असेल, रोजंदारीवर तुम्ही मजूर असाल, अशा या बाबतीत तुम्ही जर असाल तर या योजनेसाठी पात्र समजले जाते.

आयुष्यमान भारत योजना कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत :-

1. आयुष्मान योजना(ayushman bharat Yojana)अंतर्गत तुम्ही पात्र असाल तर, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकसेवा केंद्र येथे जाऊन आयुष्मान कार्ड(ayushman bharat health card apply online) बनवून घ्यावे लागेल. तेथील अधिकाऱ्यांना भेटून त्या संबंधित असलेले कागदपत्रे द्या.

2. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि पात्रता आहे की नाही हे तपासले जाईल.

 त्यानंतर जेव्हा सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे आढळल्यास तेव्हा आयुष्मान कार्ड हे तुमच्यासाठी अॅप्लिकेशन तयार करून दिले जाते.

अशा तऱ्हेने आयुष्मान कार्ड तुमचे काही दिवसातच तयार होईल.(आयुष्मान कार्ड मोबाइल)

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या