Amazon

Ads Area

header ads
header ads

Mi 10 स्मार्टफोन शाओमीचा एक जबरदस्त स्मार्टफोन, पहा किंमत आणि फीचर्स

Mi10 Specifications: Mi 10 या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचं तर, यामध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स मिळतो. तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील दुसरा कॅमेरा आहे तो 13 मेगापिक्सेलचा असून इतर दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचा आहेत. तर सेल्फी साठी एमआय १० या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे रियर कॅमेरा बद्दल अधिक माहिती द्यायची तर यामध्ये आपल्याला अल्ट्रा वाईड, मायक्रो, प्रोट्रेट, नाईट मोड, AI सिन रेकग्नेशन आणि प्रो मोड असे ऑप्शन देण्यात आले आहेत.
Mi 10 Display

Mi 10 या स्मार्ट फोनचा स्क्रीन साईज बद्दल सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 16.94 centimeters (6.67-inch) FHD+ AMOLED कॅपॅसितिवे मल्टी टच टचस्क्रीन मिळतो. तर या स्क्रीनचा रिजोलुशन 2340 x 1080 pixels आहे तर पिक्सल देंसिटी 386 ppi आहे. तर अस्पेक्ट रेशीओ 19.5:9 आहे या स्मार्टफोनमध्ये आपल्याला थ्रीडी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

Mi10 Ram & Storage

Mi 10 या स्मार्ट फोनच्या मेमरी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. हा स्मार्टफोन ड्युएल सिम असून हा नॅनो सिम कार्डला सपोर्ट करतो आणि हा स्मार्टफोन फाईव्ह जी टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करतो. Mi 10 स्मार्टफोनमध्ये आपल्याला अँड्रॉइड 10 ही ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. Mi 10 स्मार्टफोनमध्ये 2.84GHz Qualcomm Snapdragon 865 with 7nm octa core प्रोसेसर देण्यात आला आहे.



Xiaomi Mi10 Battery

 Mi 10 स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये आपल्याला
4780mAH lithium-polymer बॅटरी मिळते जी  30W वाइल्ड फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते आणि हे चार्जर आपल्याला बॉक्समध्ये मिळत आहे तर हा स्मार्टफोन 30W वायरलेस चार्जिंग ला देखील सपोर्ट करतो मात्र हा चार्जर आपल्याला बाजूला विकत घ्यावा लागतो

Mi 10 Price in India



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads