Amazon

Ads Area

header ads
header ads

Mi 11 Series Smartphone List: एमआयचे सर्व स्मार्टफोन एकाच ठिकाणी, पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन

क्सिओमी म्हणजेच शाओमीच्या मोबाइल लिस्ट आपण नेहमी शोधत असतो. Xiaomi ही मोबाईल निर्माती कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आणि युजर्ससाठी नवनवीन स्मार्टफोन नेहमी घेऊन येत असते मात्र आपल्याला हे स्मार्टफोन आपल्यापर्यंत पोहोचत नसतात. म्हणून आपल्यासाठी आज हा लेख लिहून शाओमी या मोबाईलचा संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. आपल्याला जर हा लेख आवडला तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका.

मंडळी आपण मोबाईल घेत असताना त्यामध्ये काय काय फिचर्स आहेत तसेच त्याचा रॅम किती? त्याची इनबिल्ट स्टोरेज किती? त्यात कोणता प्रोसेसर वापरण्यात आला आहे? आणि कोणता ऑपरेटिंग सिस्टिम मिळत आहे? याची माहिती नेहमी घेत असतो मात्र आपल्याला ही माहिती एका ठिकाणी मिळू शकत नाही.
कॅमेरा बाबतीत बोलायचे तर कॅमेरा मेगापिक्सल किती आहे? त्या कोणत्या कंपनीचे लेन्स आहेत? परत त्यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे का? कॉड रियर कॅमेरा आहे? फ्रंटला कोणता कॅमेरा आहे? किती मेगापिक्सेलचा आहे? याची माहिती आपण नेहमी घेत असतो. मात्र ही सर्व माहिती एकाच ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही.  तर या लेखांमधून आम्ही तुम्हाला Xiaomi च्या सर्व मोबाईलची माहिती देत आहोत. या लेखांमध्ये आम्ही एम आय(Mi phones List) या ब्रँड खाली असलेल्या मोबाईलची माहिती देत आहोत. शाओमीचा आणखी एक ब्रँड आहे तो म्हणजे रेडमी त्याबद्दल आणखी एका लेखामध्ये लिहिण्यात येणार आहे. तेही तुम्ही नक्की येथे क्लिक करून चेक करू शकता.

Xiaomi Mi Mobile Smartphones List

Mi 11 Ultra 5G
Mi 11 ultra 5g photos

Mi 11 Ultra 5G Specifications & Features

शाओमी च्या Mi 11 Ultra 5G स्मार्टफोन मध्ये आपल्याला स्क्रीन 6.81इंच म्हणजेच 17.29 सेंटीमीटरचा डिस्प्ले मिळत असून तो 2K+ E4 AMOLED डिस्प्ले आहे. तर हा डिस्प्ले 1700Nitsवर चालतो.

Mi 11 Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला कॉलकम कंपनीचा स्नॅपड्रॅगन 888 हा प्रोसेसर मिळत आहे. तर हा स्मार्टफोन 67W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसोबत मिळतो. 

Mi 11 Ultra 5G Camera Spec's

Mi 11 Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा स्लॉट मिळतो तर यातील पहिला कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून truepixel custom gn2 camera +OIS टेक्नोलॉजी वर आधारित आहे. तर या Mi 11 Ultra 5G मधील दुसरा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे तो अल्ट्रावाईड कॅमेरा आहे, जो 128° अल्ट्राव्हाईड फोटो घेण्यास मदत करतो. महत्वाचं म्हणजे या कॅमेराचा लेंस सोनीचा IMX586 आहे. Mi 11 Ultra 5G या स्मार्टफोन मधील तिसरा कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा असून पेरिस्कोप 120X टेलीफोटो सोनी IMX 586 +OIS लेन्स सोबत देण्यात आला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे Mi 11 Ultra 5G या स्मार्टफोनमध्ये बॅक साईट ला कॅमेरा ला लागून 2.79 सेंटीमीटरचा म्हणजेच 1.1 इंचाचा आणखी एक डिस्प्ले देण्यात आलेला आहे. जो डिस्प्ले आपल्याला सेल्फी घेण्यास उपयोगमध्ये येऊ शकतो, तसेच यामध्ये आपल्याला क्लॉक ही पाहायला मिळतं. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला बारा जीबी रॅम आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळतो तर हा दोन कलर पॅरेण्ट मध्ये सध्या उपलब्ध आहे आपण हा स्मार्टफोन ऑनलाईन खरेदी करतो करू शकतो आपल्याला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही दिलेल्या लिंक वरून 

Mi 11 Ultra 5G Price / एमआई ११ अल्ट्रा ५जी किंमत


Mi 11X Pro 5G

Mi 11X Pro 5G Photos

Mi 11X Pro 5G Specifications

शाओमीचा Mi 11X Pro 5G हा स्मार्टफोनची स्क्रीन 6.67 इंच म्हणजेच 16.94 सेंटीमीटर डिस्प्लेसोबत येतो. तर हा डिस्प्ले E4 AMOLED डिस्प्ले येत असून तो 1300 नीटस ब्राईट आहे. हा डिस्प्लेमेट A+ रेटिंग सहित येतो.आणि या डिस्प्लेला 120हट्झ रिफ्रेश रेट आणि 360हट्झ टच सॅम्पलिंग मिळतो.

Mi 11X Pro 5G या स्मार्टफोनमध्ये कॉलकमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर येतो. या स्मार्टफोनची जाडी केवळ 7.8mm आहे तर या स्मार्टफोनच 196 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4520mAh ची बॅटरी मिळते. जी 33W ईस्टंट चार्जिंगला सपोर्ट करते. 

महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन आयपी53 रेटिग सोबत येतो म्हणजेच हा स्मार्टफोन धूळ आणि वॉटर रेझिस्टंट आहे
तरी या स्मार्टफोनच्या कॅमेराबद्दल बोलायचं तर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप यामध्ये मिळत आहे.

या स्मार्टफोनचे दोन वेरीएन्ट येत असून त्यातील पहिला वेरीएन्ट आहे तो म्हणजे 8 जीबी रॅम आणि 256 इनबिल्ट स्टोरेज असलेला आणि दुसरा आहे तो 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेला. हा स्मार्टफोन कलर वेरीएन्टमध्ये उपलब्ध आहे.
Mi 11X Pro 5G  price in india


Mi 11X 5G
Mi 11X 5G Specifications

Mi 11X 5G या शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 870 5G with Kryo 585 5G Octa-core प्रोसेसर मिळतो. हा प्रोसेसर लिक्विड कूल टेक्नॉलॉजी वर आधारित आहे

Mi 11X 5G  Camera:
या स्मार्ट मध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील पहिला कॅमेरा हा 48 MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर दुसरा 8MP Ultra-wide कॅमेरा आहे. आणि तिसरा कॅमेरा हा 5MP Super macro कॅमेरा आहे. त्याच्या फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचं तर यामध्ये सेल्फीसाठी 20 MP Front कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Mi 11X 5G  Display: 
या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 120Hz high refresh rate सोबत येत असून हा डिस्प्ले FHD+ 1080x2400 AMOLED Dot आहे तर या स्मार्टफोनचा डिस्प्लेचा साईज 16.9 centimeters म्हणजे 6.67 inch आहे. तऱ्हा स्क्रीन 2.76mm ultra tiny punch सहित येतो हा स्मार्टफोन HDR 10+ सपोर्ट सहित येतो तर या स्मार्ट फोनचा डिस्प्ले चा touch sampling 360Hz आहे.

Mi 11X 5G  Battery: 
या स्मार्टफोनची बॅटरी बद्दल बोलायचं या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 4520 mAH लाड ची बॅटरी मिळत आहे जी  33W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते आणि हा चार्जर आपल्याला बॉक्समध्ये मिळतो तर यामध्ये टाईप सी कनेक्टिव्हिटी मिळते.
Mi 11X 5G Price in India
या स्मार्टफोनची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


● Mi 11 Lite
Mi 11 Lite Specifications

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8GB RAM मिळतो तरी इनबिल्ट स्टोरेज बद्दल बोलायचं तर 128 GB इनबिल्ट मेमरी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. Mi 11 Lite मधील ही मेमरी 512 GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. तर या स्मार्ट फोनचा डिस्प्ले बद्दल सांगायचं झाल्यास 16.64 cm (6.55 inch) Full HD+ Display आपल्याला Mi 11 Lite या स्मार्टफोनमध्ये मिळत आहे. 

आता पाहूयात Mi 11 Lite या स्मार्ट फोनचा कॅमेरा किती मेगापिक्सल आहे. तर या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो यातील प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर या सेटअपमधील दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. तर Mi 11 Lite या स्मार्टफोनमधील तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास आपल्याला 16 मेगापिक्सलचा यामध्ये फ्रंट कॅमेरा मिळत आहे. या स्मार्टफोन मध्ये 4250 mAh Li-Polymer बॅटरी प्रोव्हाइड करण्यात आली आहे या स्मार्टफोनमध्ये असलेल्या प्रोसेसर बद्दल बोलायचं तर यामध्ये कॉलकमचा Snapdragon 732G प्रोसेसर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

एमआय ११ लाईट प्राईस इन इंडिया

Xiaomi 11 Lite NE 5G

Mi 10
Mi 10T Pro
Mi 10T
Mi 10i
Mi MIX Alpha
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या