Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021: धनत्रयोदशी पूजा मुहूर्त | Dhantrayodashi puja muhurt.

जीवन मराठी: धनत्रयोदशी हा दीपावली चा दुसरा दिवस. अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरा केला जातो. देवांचे वैद्य धनवंतरी यांचा या दिवशी जन्म झाला .त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन असेही संबोधतात. संपत्ती ,धन ,पैसा आणि आर्थिक वाढ व्हावी घरात सुख ,शांती यावी. म्हणून या दिवशी लक्ष्मीदेवी आणि कुबेर यांचे मनापासून पूजन केले जाते. दररोज वापरण्यात येणाऱ्या वस्तू , वाहने यांचे उपोषण करण्यात येते. त्याच दिवशी यमदीपदान आयोजले जाते.

अधिक जाणून घ्या : धनत्रयोदशी पूजा , महत्व !  


धनत्रयोदशी पूजा मुहूर्त ( Diwali 2021 Dhantrayodashi puja muhurt.


यंदाच्या दिवाळीतील धनत्रयोदशी पूजा मंगळवार ,२ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

💫प्रदोष काळ =  सायं ५.३५ ते ८.११ पर्यंत.

💫 वृषभ काळ =  सायं‌ ६.१७ ते ८.१२ पर्यंत.

💫 त्रयोदशी तिथी २ नोव्हेंबर , सकाळी ११.३१ ते 3 नोव्हेंबर, सकाळी ०९.०२ पर्यंत.

हे पहा:



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या