Amazon

Ads Area

header ads
header ads

Diwali 2021: भाऊबीज निमित्ताने असे द्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांना शुभेच्छा, पाठवा WhatsApp Wishes, Status, Quotes आणि Messages

दीपावली मध्ये वेगवेगळ्या दिवसांचे वेगवेगळे महत्व आहेत. ते दिवस खूप मनापासून साजरे केले जातात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात दीपावली ची गोडी लोकांना आहे. दीपावली तुला भाऊबीज हा सण बहिण- भावाच्या खट्टा मीठ्या नात्याला पुन्हा एकदा आठवण करून देणारा असतो. 



उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!


सोनियाच्या ताटी
उजळलल्या ज्योती
ओवाळीते भाऊरायाला
वेड्या बहिणीची वेडी ही माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...


जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!





भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा
अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!


रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!






हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads