Amazon

Ads Area

header ads
header ads

'Friends' मधला अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे निधन; मृतदेह आढळला राहत्या घरी | Matthew Perry Died

How Did Matthew Perry Die : प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो मधील अभिनेता मॅथ्यू पेरीचे (Matthew Perry) आज निधन झालं. ते 90 च्या शतकात प्रसिद्ध असलेल्या टीव्ही शो फ्रेंड्स (Friends)  मध्ये काम करत होते. त्यांनी चँडलर ही भूमिका त्या शोमध्ये साकारली होती.  मॅथ्यू यांचा मृत्यू घरांमधील जगजीमध्ये बुडालेल्या अवस्थेमध्ये दिसला. मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही.
Matthew Perry. PHOTO: MICHAEL KOVAC/FILMMAGIC

matthew perry death reason: वयाच्या 54 व्या वर्षी मॅथ्यू पेरीने अखेरचा श्वास(matthew perry died) घेतला. लास वेगास येथे असलेल्या त्याच्या घरी त्याचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेमध्ये आढळला आहे. (matthew perry age) 90 च्या दशकात लोकप्रिय असलेली मालिका फ्रेंड्स यामधून मॅथ्यू पेरी घराघरांमध्ये पोहोचला होता. त्याचं निधन  (matthew perry death) झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

कोण आहे मॅथ्यू पेरी? (Who is Matthew Perry)

matthew perry cause of death: हॉलीवुड मधील लोकप्रिय अभिनेता मॅथ्यू पेरी होता. त्याचा जन्म 19 ऑगस्ट 1969 मध्ये विल्यम्स टाऊन या ठिकाणी झाला होता. आई सुजैन मेरी मॉरीसन पेशाने पत्रकार आहे. तर त्याचे वडील जॉन बेनेट फेरी हे हॉलीवुड मध्ये अभिनेते म्हणून काम करतात. त्याच्या आईने कीथ मॉरिसन याच्यासोबत दुसरं लग्न केला आहे.

 हा हॉलिवूडचा (Hollywood Actor) लोकप्रिय अभिनेता आहे. मॅथ्यू पेरीचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी विलियमस्टाउन येथे झाला. त्याची आई  मैरी मॉरिसन पत्रकार असून वडील जॉन बेनेट पेरी हेदेखील हॉलिवूडचे अभिनेते होते. पण मॅथ्यू पेरीचे आईवडील विभक्त झाले आहेत. अभिनेत्याच्या आईने पत्रकार  मॉरिसनसोबत दुसरं लग्न केलं आहे.

मॅथ्यू पेरी यांनी केलेलं काम (Matthew Perry Movies Serials)

अभिनेता त्यासोबतच विनोदी नट आणि निर्माता म्हणून ही पेरीने काम केलं आहे. फ्रेंड्स(chandler death) या मालिकेमध्ये त्याच्या अभिनयामुळे मॅथ्यू पेरी (friends matthew perry) हा  जागतिक पातळीवर लोकप्रिय झाला होता.  अनेक सिनेमा खूप काम केला आहे यामध्ये 'ऑलमोस्ट  हीरोज', 'द होल नाइन यार्ड्स', 'फूल्स रश इन', '17 अगेन' 'द रॉन क्लार्क स्टोरी' यासारख्या सिनेमा काम केला होता.

मॅथ्यू पेरी हा 'मिस्टर सनशाइन' मालिकेचा निर्माता,कार्यकारी निर्माता , सह-लेखक  होता. तसेच मॅथ्यू पेरी हा 'मिस्टर सनशाइन' यामालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता.'गो ऑन' मालिकेत मॅथ्यू पेरी हा रयान किंगची भूमिका साकारली होती. तसेच  'द ऑड कपल' या मालिकेत सुद्धा ऑस्कर मॅडिसनची भूमिका साकारला होता. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आणि मालिकामध्ये मॅथ्यू पेरी काम केले होते.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या