Amazon

Ads Area

header ads
header ads

'कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्रीचं डोहाळे जेवण ; मराठमोळ्या पद्धतीचा थाट अन् नव्या पाहुण्याची आस | Baby Shower of sugandhamishra23

Sugandha Mishra Baby Shower Photos: द 'कपिल शर्मा शो' (the Kapil Sharma show) हे छोट्या पडदा वरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. केशव मधील अभिनेत्री सुगंधा मिश्रा हिचं डोहाळे जेवण पार पडला आहे.

अभिनेत्री सुगंधा मिश्रा ही आपल्या गोड आवाजाने आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारी  प्रेक्षकांना आपलं प्रेमात पडणारी  सध्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी अभिनेत्री सुगंधा मिश्रा हीने प्री बेबी शूट(Pre Baby Shoot) करत प्रेक्षकांना एक गोड बातमी दिली होती. 'द कपिल शर्मा शो' मधून सुगंधा मिश्रा प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचं नुकतंच डोहाळे जेवण पार पडला आहे. तिच्या डोहाळे जेवण कार्यक्रमाचे आपले गोड फोटो तिने आपल्या फॅन सोबत शेअर केले आहे. सुगंधा मिश्राचे डोहाळ जेवण अगदी महाराष्ट्रीय पद्धतीने पार पडला आहे. महाराष्ट्रीय पद्धतीनुसार फुलांचा धनुष्यबाण, ओटी, फुलांचा डेकोरेशन हे सर्व केले होते. हे महाराष्ट्रीय पद्धतीनुसार केलेले डोहळ जेवण चाहत्यांना खूप आवडले असून सर्व चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. सुगंधा मिश्रा तिचे डोहाळे जेवण अत्यंत थाटात करण्यात आला होता हे सर्व फोटो चहा त्यामध्ये खूपच व्हायरल झाले आहेत. डोहाळे जेवणाच्या फोटोमध्ये होणारे आई-बाबा दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.(age of sugandha mishra)

sanket bhosale: सुगंधाचे पती संकेत भोसले(sugandha mishra husband) हे असून तर सुगंधाने आपल्या पतीसोबत हे फोटो शेअर केले आहेत. सुगंधा मिश्रा आपला डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत त्या फोटो खाली त्यांनी लिहिलं की 'आमच्या लहान पावण्याचा आगमनाचा आनंद साजरा करत आहोत. महाराष्ट्रीय पारंपारिक पद्धतीने सर्वप्रथम पाळत आमचे डोहाळे जेवण पूजा आणि बर्फी पेढ्यांचा कार्यक्रम, ओटी भरण, धनुष आणि बाण यासारखे मजेदार विधी सर्व पाहुण्यांच्या नावांच्या सूचना डायपर चेंजिंग सारखे मजेदार खेळ तसेच केक कटिंग इत्यादी सर्व खेळ आम्हाला खूप आवडले. सुगंधा मिश्रा आणि तिचे पती संकेत भोसले या दोघांनी एका खास गाण्यावर डान्स केला होता. सुगंधा म्हणते की आमच्या बाळासाठी आम्ही बनवलेलं ,आम्हीच लिहिलेलं, आम्हीच गायलेलं गाणं लवकरच आम्ही तुम्हाला शेअर करू. तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रेमाचा वर्ष केल्यामुळे आम्ही भारावून आहोत. तुम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला प्रेमाने आशीर्वादाचा वर्षाव करत राहावे व आत्ता प्रेमाचा(sugandha mishra age) आणि आशीर्वादाचा वर्षाव केल्याबद्दल सर्वांचे आभार.
  
डोहाळे जेवणाच्या फोटोवर सुगंधाला सर्व कलाकार मंडळी सह प्रेक्षकांनी सुद्धा प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत. मेघना एरंडे,गौहर खान, बेबिका धुर्वे,जितेंद्र जोशी, मुक्ती मोहन,आदिती सारंगधर, अशा अनेक कलाकारांनी संकेतला व सुगंध आला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads