Amazon

Ads Area

header ads
header ads

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतील मुक्ता व सागरच्या नात्यात नवा ट्विस्ट | premachi gost new promo

Premachi Goshta New Promo: स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांनी प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली आहे. तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये मुक्ता आणि सागर यांच्या मैत्रीच्या नात्याला होताना दिसत आहे.
'प्रेमाची गोष्ट'(premachi gost) ही मालिका(Marathi Serial) गेल्या महिन्यातच सुरू झाली आहे. यामध्ये मुख्य भूमिका करणारे अभिनेता राज हंचनाळे व अभिनेत्री तेजश्री प्रधान हे आहेत. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचे 50 एपिसोडही पूर्ण झाले आहेत. प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांचे मन कमी काळातच जिंकण्यात यशस्वी झाली असून प्रेमाची गोष्ट याची टीआरपी यादीमध्ये पहिल्या आठवड्यापासूनच पहिल्या पाच मध्ये आहे. या मालिकेने पहिल्याच आठवड्यात  टीआरपी(TRP) यादीमध्ये पहिला क्रमांक गाठला होता. 'ये है मौहब्बतें'(Ye He Mohbhate) ही मालिका स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिका होती.'ये है मौहब्बतें' या मालिकेचा रिमेक  'प्रेमाची गोष्ट'(premachi gost)या मालिकेत केली आहे. तरीसुद्धा ह्या मालिकेला प्रेक्षकांना आपलंसं करून घेण्यात यश मिळाला आहे. 'प्रेमाची गोष्ट'या मालिकेचा काही तासांपूर्वीच एक प्रोमो समोर आला आहे. प्रेक्षकांमध्ये मुक्ता-सागर मध्ये मैत्री होणार का याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 

सागर आणि सानवी ची मुलगी सई ही सानवीकडे राहते म्हणजे तिच्या आईकडे राहते. सागर कोर्टात सहीच्या कस्टडीसाठी प्रयत्न करतोय. सईची कस्टडी सानवी ला तिच्या स्वार्थासाठी हवी असते. सागरला हरवण्यासाठी सावनीला आणि हर्षवर्धनला सईची कस्टडी हवी असते.मुक्ता सईचा हात सानवीच्या हातात देते. कारण मुक्ताला असं वाटतं की सही तिच्या वडिलांपेक्षा तिच्या आईकडे जास्त नंदी राहील म्हणून ती कोणताही विचार न करता हे कृत्य करते. मात्र सानवीकडून सईला चांगली वागणूक मिळत नाहीये हे सावनीच्या घरी जेव्हा मुक्ता पोहोचते तेव्हा तिला सावनी सईला कशी वागणूक देते याचा अंदाज येऊ लागतो. सध्या या मालिकेत अशी कथानक सुरू आहे.

प्रेमाची गोष्ट या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे मुक्ता आणि सागर हे या मालिकेतील दोन मुख्य पात्र असून, दोघे एकमेकांचे शेजारी असूनही त्यांच्यात आधीपासूनच वाद दाखवण्यात आले आहे. पण आता या दोघांमध्ये म्हणजेच मुक्ता आणि सागर यांच्यात मैत्री होण्याची शक्यता आहे.

पुढील प्रोमोमध्ये (New Marathi Serial) अशी देखील दाखवण्यात आले आहे की मुक्ता सागरला सई साठी मदत करताना दिसत असेल. मुक्ताला सावनीचा खरा स्वभाव समजल्यामुळे ती सागरला मदत करतेय. यावेळी त्यांच्यात संभाषण करत असताना देखील वाद चालूच असतो. सागरला मदत करण्यासाठी मुक्ता सई साठी शॉपिंग करून येत असते. 2 नोव्हेंबर रोजी हा एपिसोड पाहायला मिळणार आहे. मुक्ताने सागरला मदत करण्यासाठी नेमका कशासाठी मदतीचा हात पुढे केला असेल आणि सागर ही मुक्ताची मदत कशी स्वीकारतो हे आता आपल्याला पुढील भागातच समजू शकेल.(Premachi Gost Todays Episode)
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

amazon ads