Amazon

Ads Area

header ads
header ads

आठवण समानार्थी शब्द मराठी | Athavan Samanarthi Shabd Marathi

आठवण समानार्थी शब्द | Synonyms of Athavan:
आठवण हा शब्द मराठी भाषेत जास्त वापरला जातो. आठवण या मराठी शब्दाचा अर्थ स्मरणशक्ती असल्यामुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी. व्यक्तीला घडून गेलेल्या गोष्टी लक्षात राहतात हे लक्षात राहणे म्हणजे आठवणीत राहणे होय. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा परीक्षेला बसल्यानंतर शिकलेल्या गोष्टींचे आठवण करून त्याची उत्तरे लिहावी लागतात.

आठवण समानार्थी शब्द मराठी | Athavan Samanarthi Shabd Marathi 

आठवण या मराठी शब्दाला अनेक समानार्थी शब्द(Synonyms) आहेत. आठवण या शब्दाला आठव असे देखील म्हटले जाते तसेच हिंदीमध्ये याद हा शब्द वापरला जातो. आठवण या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे धुरत, स्मरण, स्मृती असे अनेक शब्द आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या