Amazon

Ads Area

header ads
header ads

शिक्षक भरती (TAIT 2023) निकाल: आपल्या रोल नंबर नुसार निकाल चेक करा | Result Download PDF File

काल उशिरा रात्री महा टेट 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला असून ती 6 PDF फाईल च्या स्वरूपात देण्यात आली आहे. Maha TAIT 2023 चा निकाल PDF स्वरूपात Download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने सगळ्यांना किती मार्क पडलेत हे आपल्याला त्यातून समजत आहे. त्यामुळे IBPS किंवा MSCE Pune यांच्याकडून पारदर्शक पद्धत अवलंबली जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
मात्र बऱ्याच उमेदवारांना हा निकाल तपासताना किंवा आपला निकाल पाहाताना सर्च केल्यावर निकाल सापडत नव्हते. 6 PDF Dawnload केल्यानंतर त्यात कोणत्या PDF मध्ये आपला नंबर आहे हे शोधताना देखील त्रास होत होता. 

त्यासाठी उपाय म्हणून आम्ही तुम्हाला येथे Maha TAIT च्या 6 PDF ची Download लिंक दिली आहे.

Maharashtra TAIT 2022/2023 चा निकाल हा खालील लिंकद्वारे तुमचा जो रोल नंबर आहे तीच फाईल डाऊनलोड करा👇 

1. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 1 (P1)

रोल नंबर (Roll No):
1110000001 - 1410013965
File Link: Download Now👆

2. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 2 (P2)
रोल नंबर (Roll No):
1410013966 - 2310002765
File Link: Download Now👆

3. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 3 (P3)
रोल नंबर (Roll No):
2310002766 - 2710005309
File Link: Download Now👆

4. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 4 (P4)
रोल नंबर (Roll No):
2710005310 - 3410002893
File Link: Download Now👆

5. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 5 (P5)
रोल नंबर (Roll No):
3410002894 - 3810006179
File Link: Download Now👆

6. TAIT Result: शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल 6 (P6)

रोल नंबर (Roll No):
3810006180 - 5010000629
File Link: Download Now👆

दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले निकाल डाउनलोड करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या