Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतीय कंपनी देणार कामावरून काढलेल्या Twitter च्या कर्मचाऱ्यांना नोकरी

ट्विटर या मायक्रो ब्लोगिंग वेबसाईटचा प्रतिस्पर्धी भारतामध्ये असून ती कंपनी म्हणजे Koo होय. तीन वर्षांपूर्वी या कंपनीची भारतामधून सुरुवात झाली होती सध्या या भारतामध्ये ही कंपनी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. ट्विटरच्या (rip twitter) खरेदीनंतर एलन मस्क यांच्याकडून अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला.(twitter shutdown news) मूळच्या भारताचे असलेली कंपनी कु आता या कर्मचाऱ्यांच्या मदतीस धावून जात आहे.
कु या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटचे को फाउंडर मयंक बाधवतका यांनी म्हटल्यानुसार, नोकरी देण्यासाठी कु कंपनी चांगले लोक शोधत आहे. ट्विटर ने ज्यांना कामावरून काढून टाकले आहे अशा लोकांना ते शोधत आहेत. इलोन मस्के जगातील श्रीमंत व्यक्ती एक आहेत. अलीकडे त्यांनी ट्विटरची मालकी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कामावरून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा धडका लावला आहे. यामध्ये भारतात Twitter साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता कु या मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म याचा फायदा घ्यायचा ठरवला आहे. (why rip twitter is trending)
  
भरपूर देशात लाँच होईल Koo

Koo ने इकॉनॉमिक टाइम्स यांना दिलेल्या मुलाखतीनुसार ट्विटरला टक्कर देण्यासाठी इतर देशांमध्ये सुद्धा हा प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत. यामध्ये फिलिपिन्स, मिडल ईस्ट, बांगलादेश, आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश असणार आहे.(why twitter is shutting down)

मोठ्या प्रमाणात एलन मस्कने केली नोकरकपात

एलन मस्क(elon musk rip twitter) यांनी ट्विटरचे मालकी मिळवल्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल आहे. (twitter resignations) सुमारे 3700 लोकांना ई-मेल पाठवत त्यांना कामावरून काढलेल आहे.(twitter mass resignations) कंपनीत जास्तीत जास्त काम करा किंवा तीन महिन्याचे पे घेऊन राजीनामा द्या, असं इलन मस्क यांच्याकडून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आला आहे.(twitter employees resign)

(is twitter shutting Down)
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads