Amazon

Ads Area

header ads
header ads

Google pay App vaprun Paise kase kamavayche गुगल पे ॲप वापरून रोज कमवा 1000 रुपये, येथे मिळवा पैसे मिळवण्याची लिंक आणि सोपा मार्ग

गुगल पे ॲप वापरून घरात बसून पैसे कसे कमवाल?How to earn money sitting at home using Google Pay app? : या इंटरनेटच्या युगामध्ये आपण घरात बसून पैसे कमवू शकतो.  आताच्या काळामध्ये आपण गुगल पे ॲपचा वापर करून घरात बसून ट्रांजेक्शन करू शकतो,  ऑनलाइन पेमेंट देखील करू शकतो  सोबत मोबाईल रिचार्ज, एलआयसीचा हप्ता, इतर बिल, गॅस बिल, इंटरनेट बिल, इन्शुरन्सचा हप्ता भरू शकतो. या गुगल पे ॲप चा उपयोग करून आपण दररोज 500 पासून 1 हजार रुपये पर्यंतंत कमवू शकतो. 
चला तर यामध्ये आपण आता जाणून घेऊया आपण हे पैसे कसं कमवू शकतो यासाठी आम्ही दिलेल्या स्टेप्स नक्की फॉलो करा. आम्ही दिलेली माहिती जर आपण फॉलो केली तर आपण दररोज पैसे कमवू शकाल.

गुगल पे ॲप काय आहे?

 सर्वप्रथम आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की  गुगलचे एक ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्याचं माध्यम गुगल पे हे ॲप आहे.(What is the Google Pay app?) हे ॲपच्या माध्यमातून युजर्स डीटीएच रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर, लाईट बिल चे पेमेंट, शॉपिंग केल्यानंतर पेमेंट इत्यादी करू शकतात.गुगल पे ॲपगुगल पे ॲपगुगल पे ॲपवरून ऑनलाईन ट्रांजेक्शन केल्याबद्दल आपल्याला गुगल पे ॲप कॅशबॅकक देत असतं. आपण या कॅशबॅकच्या उपयोग करून भरपूर फायदा उठवू शकतो. जर आपण गुगल पे ॲप चा उपयोग करत नसाल तर आम्ही आपल्यासाठी येथे गुगल पे ॲप जॉईन कसं करायचं आहे याची माहिती देत आहोत. सोबत आपल्याला गुगल पे ॲप जॉईन करण्यासाठी लिंक सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. 

गुगल पे ॲप अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेला (Documents you need to create a Google Pay app account)

ई-मेल आयडी
बँक अकाउंट
एटीएम किंवा डेबिट कार्ड
मोबाईल नंबर जो आपल्या बँक अकाउंटला जोडलेला असेल.

गुगल पे ॲप द्वारे पैसे कसे कमवाल?

गुगल पे ॲपच्या माध्यमातून आपल्याला पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे पद्धती आहेत.(How to earn money with Google Pay app?) गुगल पेम ॲपच्या माध्यमातून आपण गेम खेळून सुद्धा पैसे कमवू शकतोत्यामध्ये कॅशबॅक किंवा प्रोमो कोड या पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो.जर आपण गुगल पे ॲपचा वापर करणार असू तर आपल्याला बँक अकाउंट आणि एटीएम किंवा डेबिट कार्ड आवश्यक आहे. जर या दोन्ही गोष्टींची पूर्तता झाली तर आपण गुगल पे ॲपवर  अकाउंटट बनवू शकतो.

कॅशबॅक द्वारे पैसे कसे कमवाल?
How to earn money through cashback? Marathi Mahiti

जर आपण गुगल पे ॲपचा वापर करत असाल तर आपण रेफर आणिया पद्धतीने 300 ते 500 रुपये दररोज कमवू शकतो. आणि ही कमाई आपली रोज होऊ शकते. याद्वारे आपण रेफर आणि अर्नचा उपयोग करून भरपूर पैसे कमवू शकतो. यामध्ये आपण गुगल पे ॲप ची लिंक शेअर करूनपैसे कमवू शकतो. ही लिंक आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आहे. यामध्ये ई-मेल टेलिग्राम whatsapp facebook अशा सोशल मीडिया ॲपचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडून पाठवण्यात आलेल्या लिंक वरून कोणी जरी हे ॲप डाऊनलोड करून घेईलआणि गुगल पे ॲप द्वारे ट्रांजेक्शन करेल, तर त्याबद्दल तुम्हाला शंभर रुपयाची कॅशबॅक मिळेल. सोबत यामधून आपण जर मोबाईल रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल मनी ट्रान्सफर कराल तर आपल्याला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड देखील दिले जातात.

गुगल पे वर प्रोमो कोड वापरून पैसे कसे कमवायचे?
How to earn money using promo codes on Google Pay? Info in Marathi

गुगल पे ॲपच्या माध्यमातून आपण फेस्टिवलच्या वेळी प्रोमो कोडचा उपयोग करून पैसे कमवू शकतो. जसा कोणता फेस्टिवल येईल तसं आपल्याला प्रोमो कोडच्या माध्यमातून पैसे कमवायला संधी मिळते.एखाद्या वेबसाईटवर आपण गेलो असता गुगल पे वर आपल्याला प्रोमो कोड मिळाला असतो. तो प्रोमो कोड आपण त्या वेबसाईटवर वापरायचा. त्यामुळे आपल्याला एकूण खरेदीवर भरपूर सूट दिली जाते.

गेम खेळून कशा पद्धतीने कमवता येतील पैसे?
How to earn money by playing games? in Marathi

गुगल पे या ॲपच्या माध्यमातून आपण गेम खेळून देखील पैसे कमवू शकतो. गुगल पे ॲपच्या माध्यमातून आपण लुडो किंवा रमी यासारखे वेगवेगळे गेम खेळून त्यांच्या कॉन्टेस्टमध्ये पार्टीसिपेट करून आपण जर जिंकलो तर त्यामधून देखील पैसे कमवू शकतो. त्यासोबत इतर देखील छोटे मोठे गेम आपल्याला खेळून पैसे कमवता येतात.

 गुगल पे ॲप रेफर करून पैसे कसे कमवायचे?
How to earn money by referring google pay app? in Marathi
 चला तर आता आपण जाणून घेऊया गुगल पे च्या सगळ्यात मोठ्या अर्निंग सोर्स बद्दल.  हे जर आपण सगळ्यांना शेअर करून त्या लिंक द्वारे आपण त्यांना जॉईन करून घेतलं तर त्याबद्दल आपल्याला पैसे मिळतात.  ही सगळ्यात सोपी आणि जास्त पैसे कमवून देणारी ट्रिक आहे.  
👍सर्वात प्रथम आपल्याला गुगल पे ॲप इंस्टॉल करून लॉगिन करावे लागेल.
👍 त्यानंतर रेफर आणि अर्न या बटणावर क्लिक करावे. 
👍 त्यानंतर आपल्याला मिळालेल्या लिंक द्वारे सगळ्या मित्रांना दोस्तांना त्यानंतर आपल्याला मिळालेल्या लिंक द्वारे सगळ्या मित्रांना दोस्तांना आणि ग्रुपला फॅमिलीला शेअर करायच आहे.
👍 जर आपल्या पाठवण्यात आलेल्या लिंक वरून आपले मित्र जर ॲप इंस्टॉल करून घेतील तर आपल्याला त्यांच्या पहिल्या ट्रांजेक्शन वर 100 रुपये कॅशबॅक बँक अकाउंट मध्ये दिलं जातं.

अशा पद्धतीने आपण गुगल पे ॲपच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवू शकतो हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads