भारताला हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन - पाकिस्तानी अभिनेत्री

सध्या T 20 वर्ल्ड कप चालू आहे. यामध्ये भारताने जबरदस्त सेमी फायनल मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सेमी फायनल मध्ये येण्यासाठी झगडत आहे.
आता ऑनलाइन माध्यमातून मिळत असलेल्या माहितीनुसार पाकिस्तान मध्ये अभिनेत्री असलेली सेहर हिने एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ती लिहीत असताना भारत आणि झिंबाब्वे (India vs Zimbabwe Match) यांच्या पुढील मॅच संदर्भात लिहिलं आहे.

अभिनेत्री सेहर यांनी तिच्या ट्विटमध्ये (Actress Sehar tweet)लिहिल आहे. भारत विरुद्ध झिंबाब्वे सामन्यांमध्ये भारताचा पराभव केल्यास मी झिंबाब्वेच्या मुलाशी लग्न करीन.

दरम्यान आज पाकिस्तानने साउथ आफ्रिकेला हरवलेली आहे त्यामुळे त्यांच्यापुढे सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी संधी अजूनही आहे. तर दुसऱ्या बाजूला 6 नोव्हेंबर रोजी भारत आणि झिंबाब्वे सामना होणार आहे.

(T20 worldcup Pakistani actress will get married after defeating India)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने