Amazon

Ads Area

header ads
header ads

अॅपल कंपनीस 140 कोटींला फसवले - भारतीय वंशाचा नागरिक दोषी

इलेक्ट्रॉनिक आणि टेक क्षेत्रात जाइंट असलेल्या अॅपल कंपनीला 140 कोटींचा चुना लावण्यात आलेल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनीची 140 कोटींची फसवणूक (140 crore fraud of Apple company) झाल्याची घटना घडलेली आहे. कंपनीला कोट्यावधी रुपयांचा धोका दिल्या प्रकरणे धिरेंद्र प्रसाद या भारतीय वंशाच्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलेल आहे.

आता धिरेंद्र प्रसाद याला याप्रकरणी वीस वर्षांपर्यंत तुरुंगात होऊ शकतो. धीरेंद्र प्रसाद या व्यक्तीने अॅपल या कंपनीसोबत दहा वर्ष काम केलं आहे.(Dhirendra Prasad)

येथे काम करत असताना चलन वाढवणं, एप्पलला कधीही न मिळालेल्या सर्विससाठी पैसे घेणे आणि भ्रष्टाचार करणार यासारखी कामे तो करत होता.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads