Amazon

Ads Area

header ads
header ads

Shraddha murder case: लिव्ह-इन पार्टनरचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवणारा व्यक्ती 'Dexter' या क्राईम ड्रामा सिरीजपासून प्रेरित

दिल्लीमध्ये आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने पोलिसांना सांगितले की तो अमेरिकन क्राईम टीव्ही सिरीज 'डेक्स्टर'पासून प्रेरित झाला आहे.(inspired by crime drama 'Dexter')
आफताब अमीन पूनावाला याला श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून फेकून देण्यापूर्वी सुमारे 20 दिवस फ्रिजमध्ये ठेऊन दिले असल्याची माहिती मिळत आहे.(Aaftab Amin Poonawala inspired by the American crime TV series, 'Dexter')

डेक्सटर अशी एक सिरीज सिरीयल किलरबद्दल लोकप्रिय क्राईम ड्रामा आहे. सिरीजमध्ये, डेक्सटरने त्याच्या बऱ्याच बळींचा गळा दाबून खून केला आहे आणि त्या बळींचा भाग तोडून टाकले असल्याचे दाखवले आहे.(aftab amin poonawalla instagram)

आफताब अमीन पूनावाला आणि 29 वर्षाची श्रद्धा वालकर (shraddha walker instagram) हे छतरपूर पहाडी परिसरात गल्ली क्रमांक 1 येथे असणाऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते.(Shraddha Walkar Murdur Story)

आफताब हा प्रशिक्षित आचारी आहे.(Aftab Shraddha delhi case) शनिवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या कुकर्माची माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर आली.

घरामध्ये इतर कोणतेही फर्निचर नाहीय तर पार्टनरचा मृतदेह लपवण्यासाठी आरोपी आफताब याने खरेदी केलेला ३०० लिटरचा नवीन रेफ्रिजरेटर ड्रॉईंग रूममध्ये असल्याचे समजत आहे. (Shraddha murder case: Accused Aftab inspired by crime show 'Dexter', bought fridge to store body parts)

दरम्यान, हा गुन्हा घडलेल्या परिसरात असणाऱ्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी पीडितेला कधी पाहिले नाहीय मात्र आफताब याला जेवण आणायला जाताना बाहेर पडताना पाहिले आहे.
(Aftab and shraddha story in Marathi)


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads