Amazon

Ads Area

header ads
header ads

Redmi Note 10 Pro Max : xiaomi ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन. कॅमेरा फीचर्स पाहून व्हाल थक्क.

Redmi Note 10 Pro Max Details :

Xiaomi कंपनीने एक एक आगळावेगळा स्मार्ट फोन केला होता तसेच ग्राहकांना खूपच आवडला आहे कारण तो त्यांच्या बजेटचा आहे. मार्केटमध्ये खूप ग्राहकांची मागणी असलेला हा स्मार्टफोन आता तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता.
◾डिस्प्ले (display) :  ६.६ इंच सुपर एमोलेड FHD+ डिस्प्ले.
◾प्रोसेसर (Processor): Qualcomm Snapdragon ७३२जी चिपसेट
◾कॅमेरा फीचर्स (Camera Feature) : १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, २० मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा, २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
◾बॅटरी बॅकअप (Battery backup ):३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२० एमएएचची बॅटरी.

 Redmi Note 10 Pro Max ची किंमत :
Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन २१,९९९ रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
  1. Slot777 Casino Site Review – Live Dealer Online Casinos
    In our casino site, you luckyclub.live will find slot machines, table games, and live casino games that will be offered on the go. Play real money casino games at

    उत्तर द्याहटवा