Amazon

Ads Area

header ads
header ads

Xiaomi Mi 10i : मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारा हा स्मार्टफोन देणार एक्स्ट्रा कॅमेरा फीचर्स. तेही अगदी कमी किंमतीत.पहा price.

Xiaomi Mi 10i details :

खूप पूर्वी लॉन्च झालेल्या हा शाओमी चा स्मार्टफोन आत्तासुद्धा मार्केट मध्ये धुमाकूळ घालतोय. एक्स्ट्रा कॅमेरा फीचर्स स्पेसिफिकेशन्स पाहता याची किंमत खूपच कमी आहे. स्मार्टफोन खरेदी करताना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

◾डिस्प्ले (display) :  ६.६७ इंच सुपर एमोलेड FHD+ डिस्प्ले.
◾प्रोसेसर (Processor): Qualcomm Snapdragon ७५०जी चिपसेट
◾कॅमेरा फीचर्स (Camera Feature) : १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग HM२ सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर, २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर तसेच २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळतो. सेल्फी साठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा.
◾बॅटरी बॅकअप :४,८२० ‍mAh बॅटरी.



Xiaomi Mi 10i या स्मार्टफोनची किंमत २३,९९९ रुपये असे आहे. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads