Amazon

Ads Area

header ads
header ads

Realme 8 pro : ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करण्यात आलेला हा स्मार्टफोन ठरला अगदी स्वस्तात मस्त.price and specifications

Realme 8 pro details :
रियलमी कंपनी आपल्या ग्राहकांना नेहमीच बेस्ट डिव्हाइसेस देण्याचा प्रयत्न करत असते. ग्राहकांच्या मागणीनुसार कमी किंमतीतील स्मार्टफोन लॉन्च करत असतात. परंतु फोनची किंमत कमी असली तरी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मात्र उत्तम असतात.

या स्मार्टफोनमध्ये नेहमीप्रमाणे सर्व फीचर्स देण्यात आलेले आहेत.फोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला आहे.
  या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल, सेकंडरी ८ मेगापिक्सल आणि दोन २ मेगापिक्सलचे सेंसर दिले आहेत.
 सेल्फी साठी  फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. रियलमीच्या या फोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले, 
यामध्ये ४५०० एमएएचची बॅटरी बॅकअप मिळणार आहे.

Realme 8 Pro या स्मार्टफोनला ग्राहकांना फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या