Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy F42 5G |सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन, पहा स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F42 5G हा फोन 29th September 2021 रोजी लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.60-inch touchscreen display देण्यात आला असून याचा 1080x2408 pixels आहे.



 Samsung Galaxy F42 5G या स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM देण्यात आला आहे. The Samsung Galaxy F42 5G हा स्मार्टफोन fast charging सपोर्ट करतो.

चला माहिती घेऊया टेबलद्वारे

की स्पेसिफिकेशन
डिस्प्ले 6.60 इंच(1080x2400 पिक्सेल)
प्रोसेसर मीडियाटेक डिमेनसिटी 700
सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 64MP+5MP+2MP
रॅम 6GB
स्टोरेज 128GB
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 11
किंमत पाहण्यासाठी क्लिक करा

सॅमसंग गॅलेक्सी एफ 42 5जी कॅमेरा

Samsung Galaxy F42 5G फोनच्या कॅमेराबाबतीत चर्चा करत असताना मला अधोरेखित करावं वाटत की, या स्मार्टफोन मध्ये मागील साईडला triple camera setup देण्यात आला असून यातील मेन कॅमेरा 64-megapixel camera आहे. दुसरा 5-megapixel camera आहे. आणि तिसरा कॅमेरा 2-megapixelचा आहे. मागील कॅमेराचा ऑटोफोकस सिस्टीम देखील आहे. तर पुढील बाजूस सेल्फीसाठी 8-megapixel sensor आहे.


Samsung Galaxy F42 5G  हा One UI 3.1 आधारित Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम सहित येतो. यामध्ये आपल्याला 128GB इनबिल्ट स्टोरेज मिळते तर मायक्रो एसडी कार्ड द्वारे आपण त्याला 1000GB पर्यंत वाढवू शकतो.

Samsung Galaxy F42 5G हा फोन dual-SIM (GSM and GSM) असून  यातील दोन्ही सिम कार्ड स्लॉट Nano-SIM आहेत. या स्मार्टफोनचा वजन केवळ ग्रॅम 203 आहे. हा फोन 2 कलर वेरीएन्ट मध्ये लॉन्च झाला असून Matte Aqua आणि Matte Black हे रंग आहेत.

आपल्याला हा मोबाईल घ्यायचा असेल किंवा किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SAMSUNG Galaxy F42 5G (Matte Black, 128 GB)

Connectivity options 

Samsung Galaxy F42 5G ह्या फोनमध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth v5.00, USB Type-C, 3G, and 4G (with support for Band 40 used by some LTE networks in India)इत्यादी कनेव्हीटी ऑप्शन देण्यात आले असून यात accelerometer, ambient light sensor, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint sensor इत्यादी सेन्सर देण्यात आले आहेत.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या