Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung ने लॉन्च केले आहेत आतापर्यंत 'एवढे' 5G phones, List पाहून चक्रावाल!

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठं नाव असणारी कंपनी सॅमसंगने आतापर्यंत बरेच 5G फोन्स लॉन्च केले आहेत. मात्र त्याची लिस्ट आपल्या पर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे आपण जर सॅमसंगचा नवा मोबाईल घ्यायचा विचार करत असाल आणि 5G फोन्स माहीत नसल्यामुळे 4G फोन घेऊन समाधानी राहू शकणार नाही. कारण हे जग धावत आहे आणि आपण त्यात नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध असताना तेवढंच पैसे जुन्या टेक्नॉलॉजीवर खर्च केलो. अशी कुणकुण मनाला लागल्याशिवाय राहणार नाही.

Samsung Galaxy 5G mobile Photos


SAMSUNG GALAXY 5G SMARTPHONE LIST 


चला तर पाहूया कोणते आहेत हे स्मार्टफोन.
मोबाईलचे नाव माहिती किंमत
Samsung Galaxy M52 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy F42 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy A52s 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy Z Flip 3 वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy Z Fold 3 वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy A22 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy F52 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20 FE 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S21 Ultra वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S21+ वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S21 वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung W21 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy Z Fold 2 वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy Z Flip 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20 Tactical Edition वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20+ वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20 Ultra वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20+ 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S20 Ultra 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung W20 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy A90 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy S10 5G वाचा सविस्तर किंमत पहा/विकत घ्या👆
Samsung Galaxy F22 5G लवकरच बाजारात
Samsung Galaxy S21 FE लवकरच बाजारात
Samsung Galaxy Jump लवकरच बाजारात

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी मध्ये M,F,S,A,Z,W या सर्व सिरीज मध्ये 5G स्मार्टफोन लॉंन्च केले आहेत. तर लवकरच Samsung Galaxy F22 5G, Samsung Galaxy S21 FE, Samsung Galaxy Jump युजर्सना वापरायला मिळणार आहेत.


वरील मोबाईलच्या लिस्ट मध्ये वाचा सविस्तरवर क्लिक केल्यास मोबाईलच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन बद्दल माहिती मिळणार आहे. तर किंमत पहा वर क्लिक केल्यास किंमत दिसणार आहे. आणि विकत घ्यावर क्लिक केल्यास आपल्याला ट्रेस्टेड साईटवरून मोबाईल खरेदी करता येणार आहे.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जीवन मराठी सोबत जोडा. त्यासाठी सर्व सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads