Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy M52 5G | सॅमसंगचा 5G तगडा फोन, पहा किंमत

सॅमसंग गॅलेक्सी M52 5G हा मोबाइल सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च झाला असून या स्मार्टफोनला 6.70 इंच टचस्क्रिन डिस्प्ले देण्यात आला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोन 1080x2400 पिक्सेल सोबत येथो तर याचा aspect ration 20:9 आहे. 

जाणून घेउया या टेबलमधून संक्षिप्तमध्ये

की स्पेसिफिकेशन
डिस्प्ले 6.70 इंच (1080x2400)
प्रोसेसर कॉलकम स्नॅपड्रॉगण 778G
सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सल
मेन कॅमेरा 64MP+12MP+5MP
रॅम 6GB
फोन स्टोरेज 128 GB
बॅटरी कॅपॅसिटी 5000mAh
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 11

Samsung Galaxy M52 5G Specifications

Samsung Galaxy M52 5G हा 1.8GHz octa-core Qualcomm Snapdragon 778G processor सोबत येतो. यामध्ये 6GB RAM आपल्याला मिळणार आहे. 

Samsungचा हा Galaxy M52 5G स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम वर चालणार आहे.  तर यामध्ये आपल्याला 5000mAh ची battery मिळणार. Samsung Galaxy M52 5G हा फोन fast charging ला सुद्धा सपोर्ट करतो त्यामुळे आपला फोन जलद चार्ज होणार आहे.


Samsung Galaxy M52 5G Camera Specs

सॅमसंग गलेक्सी एम 52 5 जी स्मार्टफोनला मागील बाजूस triple camera setup देण्यात आला असून  4-megapixel primary camera जो f/1.8 aperture सोबत येतो तर 12-megapixel camera सोबत  f/2.2 aperture आहे आणि 5-megapixel camera ज्याचा अपरेचर f/2.4 आहे. . समोरील बाजूचा विचार केल्यास फक्त एक कॅमेरा असून तो 32-megapixel आहे. अणि f/2.2 aperture आहे.

Samsung Galaxy M52 5G हा स्मार्टफोन One UI 3.1 आधारित Android 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यामध्ये 128GB inbuilt storage उपलब्ध असणार आहे आणि  microSD card च्या साहाय्याने up to 1000GB. पर्यंत वाढवता येणार आहे.  The Samsung Galaxy M52 5Gच वजन केवळ 173.00 grams असणार आहे. तर सध्या हे 2 रंगात उपलब्ध आहे . Blazing Black and Icy Blue colours हे 2 रंग ऑपशन आहेत.

Samsung Galaxy M52 5G Price

Samsung Galaxy M52 5G Photos


Connectivity options 
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/Yes, जिपीएस, बलुटूथ v5.00, NFC, USB Type-C, 3G, and 4G (with support for Band 40 used by some LTE networks in India) कनेव्हीटी मिळतात. सेन्सर बाबतीत बोलायचं तर  accelerometer, ambient light sensor, compass/ magnetometer, gyroscope, proximity sensor, and fingerprint sensor इत्यादी सेन्सर आपल्याला या मोबाईल मध्ये मिळत आहेत.




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads