Amazon

Ads Area

header ads
header ads

KTM चाहत्यांसाठी Good News! लवकरच लॉन्च होणार KTM RC 125 शानदार फीचर सोबत. पहा डिटेल्स.

 काही दिवसांपूर्वी भारतात आलेले आणि नव्या पिढीला वेड लावून टाकणार आहे भारतीय बाजारात साठी प्रसिद्ध असलेली केटीएम ( KTM ) अनेक नवनवीन बाइक्स लॉन्च करत असते.

या ऑक्टोंबर महिन्यात या कंपनीने पुन्हा एकदा एक नवीन बाईक सादर करत आहे..


रेसर आणि पावरफुल बाईक बनवणारी केटीएम इंडिया कंपनी खूप लोकप्रिय ठरली आहे. भारतीय बाईक्स कंपनी मध्ये नेहमीच पुढे असलेली ही कंपनी नवीन नवीन फीचर्स देणारे बाईक्स प्रसिद्ध करते. ही कंपनी  KTM RC  125  स्पोर्ट्स बाईक च्या नवीन पिढीच्या मॉडेलने याची सुरुवात ही कंपनी आता करणार आहे.

 ही नवीन बाईक जागतिक बाजारात काही आठवड्यांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आणि आता ही बाइक भारतीय बाजारात या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता दर्शवली आहे. लॉन्चिंग आधीच सोशल मीडियावर या बाईक से टीझर व्हिडिओ फोटोज रिलीज करण्यात आले आहे.



पाहूया काय आहे खास...

या रिलीज झालेल्या टीचर मध्ये ही मोटर सायकल व्हाइट आणि ऑरेंज पॅन्ट स्कीम मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे टीझर मध्ये coming soon to India असही लिहिलं आहे.

आधीच्या केटीएम ( KTM)  च्या सर्व बाईकच्या तुलनेत, या बाईची डिझाईन पूर्णपणे नवीन आणि सुधारित असेल. ही बाईक RC200 आणि RC 390  यासारखे दिसेल.


मीडिया रिपोर्ट मध्ये या अपकमिंग बाईच्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती वायरल झाली आहे. पाहता, यामध्ये बीएस-६ अनुरूप १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड, इंधन इंजेक्टेड इंजिन प्रोव्हाइड केले जाईल. हे इंजिन ९२५० आरपीएमवर १४.२ HP आणि ८००० आरपीएमवर १२ Nm पीक टॉर्क जनरेट करेल.



 इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येईल. मोटरसायकलच्या दोन्ही व्हील्ससाठी डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनेल एबीएस दिले जाईल. बाईकची लांबी १९६५ मिमी, रुंदी ७०१ मिमी, उंची ११५० मिमी आणि व्हीलबेस १३४७ मिमी असेल.


ही नवीन  KTM RC125 मध्ये जी सॅम वापरण्यात आली आहे. ती सुमारे  बाकीच्या बाईक्स पेक्षा १.५ किलो हलकी आहे.

यामध्ये USD ( upside down) फ्रंट फ्रॉक्स आणि मागील बाजूस mono shock absorbers दिल्या आहेत. TFT  डिस्प्ले सोबत  LCD screen मिळण्याची शक्यता आहे.



काय असेल किंमत ?

नवीन लॉन्च झालेली KTM RC 125 ची किंमत १.८० लाख  रुपये आहे. नवीन मॉडेल ची किंमत थोडी जास्त असेल. पण ही बाईक  आता थेट टक्कर Yamaha R15 V4 ,Suzuki gixxer SF 250 यासारख्या बाईकला देईल.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या