Amazon

Ads Area

header ads
header ads

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपयांचे मदत... राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधी तून अर्थसाह्य....

 covid-19 च्या या काळात अनेकांचे मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब खालावले आहेत. राज्य सरकार  कडून काही  जणांना मदतही मिळाली आहे. पण लोकसंख्या आणि मदत यांचा विचार करता सर्व गोष्टी शक्य न झाल्याने काही कुटुंबांना मदत मिळाली नव्हती.


कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती .यावर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले .यापुढे करुणानिधी चे रुग्ण मरण पावतील त्यांच्याही कुटुंबीयांना मदत दिली जाईल.

कोरोनाबाधे मुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकार कडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल .अशी माहिती केंद्र सरकार बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

ही मदत आपत्ती निवारण निधीतून दिली जाईल. आत्तापर्यंत सुमारे ४ लाख ४६ हजार लोक कोरोना से बळी ठरले आहे.

याप्रमाणे तीस दिवसात निर्णय घ्यावा...

 ◾मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळवण्यासाठी सरकारी छापील अर्ज संबंधित डॉक्टर वा रुग्णालयांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण सहाय्यता निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल.

◾हा निर्णय तीस दिवसा च्या आधी घ्यावा लागेल.

◾आर्थिक मदत लाभार्थ्याच्या बँकेत थेट जमा करण्यात येईल.

◾आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असेल.

◾कोणताही अर्ज फेटाळताना त्यांचे स्पष्ट कारण लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी या समितीची असेल.


कोणत्या राज्यात किती मृत्यू ?

महाराष्ट्र १,३८,६१६

कर्नाटक. ३७,६४८

केरळ. २३,८९७

दिल्ली २०,०८५

तमिळनाडू ३५,३७९


उत्तर प्रदेश २२,०८५


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads