Amazon

Ads Area

header ads
header ads

स्वच्छंद का समानार्थी शब्द - swachand samanarthi Shabd

स्वच्छंद का समानार्थी शब्द - Synonyms of swachand

स्वच्छंद हा शब्द मराठी मध्ये सगळीकडे वापरला जातो. स्वच्छंद या शब्दाचा मराठी अर्थ आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागणारा व्यक्ती असा होतो. आपण मराठी भाषेत बोलताना तो स्वच्छंदी आहे असं बोलत असतो. म्हणजेच त्याचा अर्थ तो स्वतःच्या मनाला येईल तसा वागतो किंवा मनाप्रमाणे वागत असतो.

स्वच्छंद या मराठी शब्दाला मराठी भाषेमध्ये स्वतंत्र असा समानार्थी शब्द आहे. स्वेच्छाचारी हा शब्द देखील स्वच्छंद या शब्दाला समानार्थी शब्द आहे. स्वच्छंदी असा देखील शब्द स्वच्छंद या शब्दाला वापरला जातो.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या