Amazon

Ads Area

header ads
header ads

👆'टेट' निकाल लागला! पहा कसा चेक करायचा Maha TAIT Result 2023 | PDF Download Link

तब्बल 6 वर्षानंतर Maha TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आली. TAIT रिझल्ट 5 मार्च 2023 रोजी जाहीर करण्याची तारीख देखील प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र काही तांत्रिक कारणास्तव Maharashtra TAIT चा निकाल लांबला.
TAIT result 2023 in marathi: आता MSCE Pune यांच्या वेबसाईटवर दिलेल्या तारखेप्रमाणे तो 24 March 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपल्याला आमच्या वेबसाईटवर Maharashtra TAIT exam 2023 च्या रिजल्टची लिंक मिळेल.

How to check Maharashtra TAIT exam Result 2023?


महाराष्ट्र टेट परीक्षा 2023 चा निकाल कसा चेक कराल?

TAIT Result 2023 Maharashtra: महा TAIT परीक्षा निकाल चेक करण्याच्या काही सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला येथे देत आहोत ते पुढील प्रमाणे:

1. सर्वात प्रथम आपण MSCE च्या ऑफिसियल वेबसाईटवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे.

2. डाव्या बाजूला असलेल्या साईडबार वर - शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 हा टॅब दिसेल.

3. सदर टॅबवर क्लिक करून ओपन झालेल्या सबमेनुमध्ये - शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - निकाल वेबलिंक या लिंकवर क्लिक करायचं आहे. 

4. ओपन झालेल्या पेजवर आपला लॉगिन आयडी म्हणजेच आपला एप्लिकेशन आयडी, पासवर्ड किंवा जन्म दिनांक यापैकी विचारलेली माहिती भरून सबमिट करायचं आहे. 

5. आपले लॉगिन यशस्वी झाल्यास आपल्याला लगेचच निकाल दिसेल. तो निकाल आपण डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून ठेवायचा आहे. 

निकाल दिसल्यावर आपल्याला पडलेले मार्क्स, आपले नाव आणि इतर माहितीचा तपशील तपासून पहा.
Tait Exam Official Website: The Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) exam, after a gap of almost 6 years, was conducted in Maharashtra from 22nd February to 3rd March 2023. The exam aims to test the aptitude and intelligence of aspiring teachers in the state. (msce tait) The TAIT result was initially expected to be released on 5th March 2023, but due to technical reasons, it got delayed.(msce pune.in) As per the latest update on the MSCE Pune(maharashtra rajya pariksha parishad)  website, the Maharashtra TAIT exam 2023 result will now be released on 24th March 2023. (pavitra portal tait exam 2023) Candidates who have appeared for the exam can check their result on the official website, (www mscepune in tait result 2023) and the link will also be made available on our website.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads