Amazon

Ads Area

header ads
header ads

MV Ganga Vilas | गंगा विलास क्रुझ कशी आहे?

नदीमधील सर्वात लांब कृषी पर्यटन एम व्ही गंगा विलास या क्रुझ मुळे सुरू झाले आहे. गंगा विलास या क्रुझच प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या बोटीची लांबी 62 मीटर आहे तर रुंदी 12 मीटर आहे. ही बोट तीन मजली असून ही क्रूज बनवण्यासाठी 68 कोटी रुपये (Ganga Vilas Cruise Price) खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये 18 आलिशान खोल्या आहेत या 18 अलिशान खोलींमध्ये 36 प्रवासी वास्तव्य करू शकतात. 
तर या आलिशान खोल्यांव्यतिरिक्त गंगा विलास (MV Ganga Vilas) या क्रूजवर सूर्य स्नान करण्यासाठी डेक आहे सोबत स्पा, लाउंज देखील आहे. तसेच उपहारगृह, ग्रंथालय, व्यायामशाळा इत्यादी सुख सुविधा या क्रूजवर मिळतात. गंगा विलास 3200 किलोमीटर अंतर कापत मेसीसीपी नदीवर असलेल्या क्रूजला मागे टाकणार असल्याचं माहिती मिळत आहे. 

या क्रूज वर जर आपल्याला राहायचे असेल तर प्रति रात्र 50 हजार रुपये शुल्क (Ganga Vilas Cruise ticket Price) द्यावे लागेल. गंगा विलास क्रूज वरचे तिकीट खरेदीसाठी अंतरा लक्झरी रिव्हर क्रूज (Ganga Vilas Cruise Booking) या वेबसाईटवर आपल्याला तिकीट खरेदी करता येतील. मात्र सध्या पुढील दोन वर्षासाठी हे क्रूज आरक्षित आहे. कंपनीचे व्यवस्थापक आणि सीईओ राज सिंग यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. तर यामधील कोणतेही आरक्षण जर रद्द झाले तरच आपल्याला तिकीट विकत घेता येऊ शकेल. दरवर्षी केवळ सहा फेऱ्या या क्रूजतर्फे मारण्यात येणार आहेत.

Ganga Vilas Cruise Route 

ही माहिती आपल्याला नक्की कशी वाटली हे आमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि जीवन मराठी ला फॉलो करायला विसरू नका. हा लेख नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads